Ashutosh Sharma

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

588 0

आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. IPL 2024 च्या 17 व्या सामन्यात गुजरात विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात आशुतोषने विक्रम करत 17 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 31 धावांची शानदार खेळी केली आहे. पंजाबला अशा खेळीची सर्वाधिक गरज असताना आशुतोषने आक्रमक फलंदाजी केली.

आशुतोष शर्मा कोण?
आशुतोष शर्माचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला होता. तो रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचा. पूर्वी तो फक्त मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळायचा मात्र 2020 मध्ये मध्य प्रदेश संघ त्याने सोडला होता. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक झाल्यानंतर आशुतोषला राज्य संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर तो रेल्वे संघात सामील झाला.

11 चेंडूत अर्धशतकाचे विक्रम
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंहचा विक्रम मोढला होता. स्पर्धेतील क गटातील सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकवत युवराज सिंहचा 16 वर्ष जुना विक्रम मोढला होता. युवराज सिंहने 2007 च्या T20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकवण्याचे कामगिरी देखील केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

Pune Police: खळबळजनक! पुणे पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Suresh Mhatre : तब्बल 7 वेळा पक्ष बदललेल्या बाळ्या मामांचे विजयी होण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का?

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Ben Stokes

Ben Stokes : बेन स्टोक्सने ‘या’ कारणामुळे निवृत्ती घेतली मागे

Posted by - August 16, 2023 0
नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. इग्लंड व्यवस्थापकांच्या विनंतीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने…
WPL Auction 2024

WPL Auction 2024 : मुंबई इंडियन्सने कोट्यवधींची बोली लावून ‘या’ साऊथ आफ्रिकेच्या फास्ट बॉलरला घेतले संघात

Posted by - December 9, 2023 0
मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (WPL Auction 2024) दुसऱ्या सिझनसाठी मुंबईमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. यंदाच्या लिलाव प्रक्रियेत मुंबई…

‘विश्वविजयी भारत’! टीम इंडियाचा साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय

Posted by - June 29, 2024 0
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचा अंतिम सामना आज बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर झाला. या सामन्यात टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेवर…

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

Posted by - May 15, 2022 0
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. क्विन्सलॅण्डमधील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *