दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय

163 0

भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट होते. सध्या पाऊस थांबला असला तरी सकाळपासून येथे रिपरिप सुरू आहे आणि त्यामुळे खेळपट्टी कोणाला साथ देईल, याचा अंदाज बांधणे अवघड जात असतानाच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन मॅचेसच्या टी-20 सीरिजमधील दुसरी मॅच रविवारी (20 नोव्हेंबर 2022) पार पडली. या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने दमदार बॅटिंग करत नॉट आऊट 111 रन्सची इनिंग खेळली.

या सामन्यात टी 20 वर्ल्ड कपमधील पराभवाच्या कटू आठवणी मागे सोडून टीम इंडिया आज मैदानात उतरली होती. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय मिळवला.

न्यूझीलंडच्या टीमने टॉस जिंकल प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 6 विकेट्स गमावत 191 रन्स केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने नॉट आऊट 111 रन्स केल्या. इशान किशनने 31 बॉल्समध्ये 36 रन्स केल्या. श्रेयस अय्यरने 13 रन्स आणि हार्दिक पांड्यानेही 13 रन्स केल्या.

Share This News

Related Post

बॉलिवूड तारे-तारका, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आयपीएलची सांगता

Posted by - May 27, 2022 0
अहमदाबाद- आयपीएल 2022 चा अंतिम सामना हमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर 29 मे रोजी होणार असून या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
David Warner

David Warner : वॉर्नरने मोडला सचिनचा ‘तो’ विक्रम; 6 हजार धावांचा टप्पादेखील केला पार

Posted by - September 10, 2023 0
सिडनी : सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने…
Sport News

Maharastra News : सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ 7 खेळांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या यादीत समावेश

Posted by - January 23, 2024 0
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या…
MS Dhoni

MS Dhoni : रोहित पाठोपाठ धोनीचाही झाला गेम; चेन्नईला मिळाला नवा वारसदार

Posted by - March 21, 2024 0
मुंबई : 22 मार्च म्हणजेच उद्यापासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. मात्र त्याअगोदर एक मोठी बातमी समोर आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *