ATM

ATM कार्डवर 16 अंकी नंबर कशासाठी असतो? त्या नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

844 0

सध्या सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आल्याने सगळे व्यवहार डिजिटल झाले आहेत. त्यामुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या चकरा मारणे बंद झालेला आहे. कारण डिजिटल बँकिंगमुळे सर्वजण (ATM) मधूनच पैसे काढून घेतात, जेणेकरून वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते. सध्या नेट बँकिंगचे जग सुरू आहे. त्यामुळे आज -काल बँकेत जाण्याची गरज भासत नाही. अर्जंट पैसे हवे असेल तर एटीएम (ATM) मध्ये जाऊन 2 मिनिटाच्या आत पैसे काढता येतात. त्यापेक्षाही सोपं म्हणजे ऑनलाइन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण केली जाते. ज्यामुळे टाईम तर वाचतो आणि बाहेर जाण्याची गरज पडत नाही.

ATM FRAUD ! एटीएम वापरताना काय काळजी घ्यावी ? फसवणुकीपासून व्हा सावध

आपण डिजिटल बँकिंग साठी एटीएम वापरतो. एटीएम ला एनी टाईम मनी असं म्हटलं जातं. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड आवश्यक असतं. ते अतिशय सोयीस्कर आणि सोपं आहे. पण तुम्हाला एटीएम कार्ड वर असलेला हा 16 अंकी नंबर नेमकं काय आहे हे माहिती आहे का? हा अतिशय महत्त्वाचा नंबर असून याचा संबंध डायरेक्ट बँक खात्याशी जोडलेला असतो.

अकाउंट मधून पैसे कट झाले,परंतु ATM मधून कॅश मिळालीच नाही?वाचा हि महत्वाची माहिती…

प्रत्येक नंबर मागील अर्थ काय?
या 16 अंकांपैकी पहिला अंक हा कनेक्ट असलेल्या उद्योगाशी किंवा इंडस्ट्री संबंधित असतो. त्याला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायर असं म्हणतात. हे आकडे प्रत्येक उद्योगासाठी वेगवेगळे असतात. पुढील 5 अंकाना इश्यूर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतात. हे कार्ड कोणत्या कंपनीचे आहे हे यातून समजते. त्याचबरोबर 7 व्या अंकापासून ते 15 व्या अंकापर्यंत बँक अकाउंट बद्दलची माहिती असते. पण तो अकाउंट नंबर नसून अकाउंट नंबरला लिंक केलेला असतो. आणि सर्वात शेवटचा अंक म्हणजेच सोळावा अंक हा एटीएम (ATM) कार्डची व्हॅलिडीटी दर्शवतो. या सोळाव्या नंबरला चेकसम डिजिट देखील म्हणतात.

Share This News

Related Post

Suicide News

Suicide News : धाराशिव हादरलं! FB Live करून तरुणाने आपले आयुष्य संपवले; नेमके काय घडले?

Posted by - June 21, 2023 0
धाराशिव : धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide News) केला…

लोणी काळभोर पोलीस स्थानकाच्या हद्दीत खंडणी मागून दहशत वाजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

Posted by - November 30, 2022 0
पुणे : लोणी काळभोर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार मोन्या उर्फ रोनाल्ड अनिल निर्मळ वय वर्षे 24 या…

ब्रेकिंग न्यूज ! पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक आग

Posted by - March 5, 2022 0
पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक आग…
Sharad Pawar Shirur

मोठी बातमी! शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; ‘या’ नावावर झालं शिक्कमोर्तब

Posted by - June 5, 2023 0
पुणे : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना आज पुण्यात (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची पदाधिकारी बैठक…

“जे काही नेत्यांना खुश करायचे ते बंद खोलीत करा !” रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Posted by - October 13, 2022 0
पुणे : भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात एक वेळ आई-वडिलांना शिव्या घातल्या तर चालतील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *