GANESHOTSAV SPECIAL: गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोरयाचं का म्हटलं जातं? जाणून घ्या 600 वर्षे जुनी आख्यायिका

117 0

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !

गणपती बाप्पा म्हंटल की आपसूकच मोरया हा शब्द निघतो! बाप्पासोबत मोरया का म्हटले जात बरं? याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असेल.

गणपती बाप्पासोबत मोरया हा शब्द कुठून जुळून आला? यामागे 600 वर्ष जुनी कथा आहे

महाराष्ट्रातील चिंचवड या गावातील ही कथा आहे. 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक परमभक्त होते. ते प्रत्येक गणेशचतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते.

वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. पण त्यांच्या वृद्धपणाने मंदिरात जाणं शक्य होईना. यामुळे ते नेहमी दुःखी असायचे. आणि एकदिवशी गणपतीबाप्पा त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी ”उद्या तू स्नान करताना मी तुला दर्शन देईल असा सांगितला आणि अगदी तसाच झालं. गणपती बाप्पाच्या दर्शन तर झालाच पण त्यासोबत मोरया गोसावी यांच्या हातात एक छोटी गणेशची मूर्ती पण मिळाली.

ती मूर्तीनंतर त्यांनी मंदिरात स्थापन केली. ते मंदिर मोरया गोसावी मंदिर या नावाने ओळखले जाते. आणि त्या मंदिरात प्रतेक दर्शनाला येणारे गणपतीबाप्पा सोबत मोरया पण बोलायला लागले आणि इथूनच झाली सुरुवात बोलायला ते गणपती बाप्पा मोरया!

Share This News

Related Post

#VIRAL VIDEO : व्हिडिओ पाहून अक्षरशः अंगावर काटा येईल; महिलेच्या तोंडातून डॉक्टरांनी काढला चार फुटाचा जिवंत साप

Posted by - March 6, 2023 0
सोशल मीडियावर रोजच चित्र विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये…

रशियाने युक्रेनवर केलेल्या गोळीबारात मृत पावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा कोण आहे आणि तेव्हा काय घडलं?

Posted by - March 1, 2022 0
युक्रेनच्या खारकीवमध्ये रशियाच्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.शेखरप्पा ग्यानगौडा…

मनाची अंघोळ : जेव्हा कोणत्याही कारणाने मनस्थिती खराब होते…! मनस्ताप दूर ठेवण्यासाठी सिम्पल टिप्स

Posted by - August 25, 2022 0
आयुष्यामध्ये असे बऱ्याच वेळा घडते की , एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे विनाकारण आपलाच मनस्ताप होतो. तर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे प्रचंड संताप…

गणेश चतुर्थी विशेष : श्रीगणेश आरती पाठ करताय ? त्यासह सोप्या शब्दात मराठी अर्थ देखील समजून घ्या

Posted by - August 25, 2022 0
गणेश चतुर्थी विशेष : कोणत्याही चांगल्या कामाची किंवा कोणतीही पूजा विधी करण्यापूर्वी श्रीगजाननाची पूजा केली जाते . आला लवकारच गणेश…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला ! तिळगुळाचे गोड खुसखुशीत लाडू बनवण्याची सोपी रेसिपी

Posted by - January 13, 2023 0
मकर संक्रांति निमित्त आता घराघरामधून तिळगुळाच्या खमंग लाडवांचा वास पसरायला सुरुवात होते. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ गुळ आणि दाणे यांच विशेष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *