अफजलखानाच्या कबरीजवळील ‘त्या’ तीन कबरी कुणाच्या ?

235 0

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळ आणखी तीन कबरी आढळून आल्यानं खळबळ उडालीये. या तीन कबरी नेमक्या कुणाच्या आहेत, याचं गूढ वाढत चाललं असतानाच यातली तिसरी कबर खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची असावी, असा दावा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केलाय.

10 नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आलं मात्र ही कारवाई सुरू असताना तिथं आणखी तीन कबरी आढळून आल्या. त्यामुळं या तीन कबरी नेमक्या कुणाच्या असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुतेश जयवंशी यांनीही या माहितीला दुजोरा दिला असून यासंबंधी आणखी माहिती घेण्याचं काम महसूल प्रशासन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, प्रतापगडावर सापडलेली तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी’ची असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केलाय.

Share This News

Related Post

PUNE CRIME : व्यवसायिकाचे अपहरण, पाच लाखाची मागितली खंडणी, अल्पवयीन आरोपीसह एक साथीदार गजाआड

Posted by - October 24, 2022 0
पुणे : केसनंद येथील अन्नाचा ढाबा येथे शनिवारी रात्री एका व्यवसायिकाचे अपहरण करण्यात आले. शेवरलेट क्रूज कार रिपेरिंग करण्याच्या बहाण्याने…

लाचखोर फौजदाराने ठोकली धूम ! एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले

Posted by - April 13, 2023 0
लाचखोरीच्या गुन्ह्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाते. शिक्षा भोगावी लागते. तरीदेखील लाचखोरीच्या घटना वारंवार घडताना दिसतात. जालना शहरात एका…

… तर आम्ही सत्तेतून बाहेर पडणार; आमदार संजय शिरसाट यांचं मोठं विधान

Posted by - April 18, 2023 0
अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे याच पार्श्वभूमीवर संजय…
Shooting Star

Shooting Star: तारा तुटल्याचे दिसल्यावर खरंच मनातील इच्छा पूर्ण होते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Posted by - June 20, 2023 0
मुंबई : तुम्ही आकाशात कधीतरी तुटलेला, पडणारा तारा (Shooting Star) पाहिलाच असेल. हा पडणारा तारा पाहून अनेकजण आपली मनातील इच्छा…

हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार समुद्राखालून, किती वर्षात तयार होणार अंडर सी बोगदा ?

Posted by - April 8, 2023 0
मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी हायस्पीड बुलेट ट्रेन समुद्राखालील बोगद्यामधून धावणार आहे. लवकरच देशातील पहिल्या अंडर सी बोगद्याच्या कामाला सुरवात होणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *