RASHIBHAVISHY

Today’s Horoscope : मीन राशीसाठी आजचा दिवस जवळच्या लोकांचे खरे चेहरे दाखवणारा; वाचा तुमचे राशिभविष्य

368 0

मेष रास : मेष राशीसाठी आजचा दिवस जीवनाच्या जोडीदारासाठी विशेष आहे आज जोडीदारासोबत विशेष दिवस व्यतीत कराल. एखादी घटना तुमच्या जोडीदाराची खरी साथ तुम्हाला जाणवून देईल प्रेमाचा दिवस

वृषभ रास : वृषभ राशीसाठी आजचा दिवस आप्तस्वकीयांसह गुण्यागोविंदाने आयुष्याचा आनंद घेण्याचा आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभणार आहे आर्थिक स्थिती देखील उत्तम

मिथुन रास : मिथुन राशीसाठी आजचा दिवस काहीसा धकाधकीचा आहे हातात तोंडाशी आलेले काम अचानक जड वाटू लागेल पण हार मानू नका

कर्क रास : कर्क राशीसाठी आजचा दिवस मानसिक स्थैर्य आणि आनंदाचा आहे धनसंपत्ती विषयी अडकलेले प्रश्न मोकळे होणार आहेत मन प्रफुल्लित राहील

सिंह रास : आज आरोग्याच्या दुखापती जाणवतील अर्थात लहान अपघात होण्याची शक्यता आहे जपून वावरा

कन्या रास : आज तुमच्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातून देखील तुमच्याकडून अपेक्षा वाढणार आहेत आपल्याला झेपतील तशी कामे करत रहा. आज लोकांच्या अपेक्षा संपणार नाहीत

तूळ रास : आज मन उडू उडू पाहणार आहे अर्थात बाहेर फिरायला जायची इच्छा होईल मैदानी खेळ खेळण्याची इच्छा होईल सगळ्या दुःख आणि ताणतणावातून स्वतःलाच मोकळे होण्यासाठी स्वतःच प्रयत्न कराल

वृश्चिक रास : आज नियती तुमची परीक्षा पाहणार आहे मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा आजचा दिवसही निघून जाईल

धनु रास : उगाच वेळ वाया घालवू नका लोक कसे वागतात याचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या कामात अधिक व्यस्त व्हा बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नसते हे लक्षात ठेवा

मकर रास : मकर राशीसाठी आजचा दिवस तुमच्या व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे एखादा महत्त्वकांक्षी निर्णय घ्याल दिवस चांगला पण धकाधकीचा आहे

कुंभ रास : आज तुमचा मित्र परिवार तुमची परीक्षा पाहणार आहेत परंतु तत्त्वांना विसरू नका जे योग्य तेच करा दिवस चांगला आहे

मीन रास : मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे पण वेगळ्या दृष्टीने अर्थात तुमच्या तोंडावर गोड मात्र पाठीमागे तुमची अवहेलना करणाऱ्यांचा चेहरा तुमच्या समोर येणार आहे लोक ओळखायला शिका

Share This News

Related Post

नोकरीच्या शोधात आहात ? भारतीय मानक ब्युरो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लवकर अर्ज करा…

Posted by - April 15, 2022 0
मुंबई – भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये 337 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…

VIDEO : सावधान..! QR कोड स्कॅन करताय ? QR कोड म्हणजे नेमकं काय ? कशी होते फसवणूक ? वाचा सविस्तर

Posted by - August 10, 2022 0
डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार होत असले तरी धोक्‍याची घंटाही तितकीच मोठी आहे. थेट खात्यातून रक्कम जेव्हा जाते तेव्हा त्याची तीव्रता…
Aadhar

Aadhar Update : आधार फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ

Posted by - September 8, 2023 0
भारतीय नागरिकांना केंद्र सरकारकडून (Aadhar Update) आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आधार कार्डवरील तपशीलात विनामूल्य बदल करण्याची मुदत तीन महिन्यांनी…

BEAUTY TIPS : पावसाळ्यात पिंपल्स त्रास देत आहेत ? ‘ या ‘ सहज सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नितळ कांती

Posted by - August 19, 2022 0
प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं मग ती कोणत्याही क्षेत्रात असो पण आपली स्किन ही नेहमीच चमकदार आणि नितळ दिसावे असेच…

जन्माष्टमी विशेष : असा बनवा सोप्या पद्धतीने ‘ गोपालकाला ‘ Recipe

Posted by - August 17, 2022 0
जन्माष्टमी विशेष : जन्माष्टमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून बनवला जातो तो म्हणजे गोपालकाला… अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवला जाणारा हा पदार्थ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *