लिप्पन आर्टच्या कलाकृतींमधून तुमचं घर बनवा अधिक सुंदर

268 0

आजकाल घर घेताना लोकेशनपासून तर सजावटीपर्यंत प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने बघितली जाते. मग तो भिंतीचा कलर असो किंवा त्यावरची सजावट असो. लागणाऱ्या वेगवेगळ्या डिझाईनच्या फ्रेम , डेकोरेशन असो. आज आपण अशाच एका भितीवरच्या एका आर्टची माहिती बघणार आहोत. ते म्हणजे लिप्पन आर्ट.

लिप्पन आर्ट ही सध्या खूप ट्रेण्डिंगमध्ये असणारी कला आहे. गुजरात येथील कच्छ भागातील खेडूत स्त्रिया त्यांच्या घरसजावटीसाठी याचा वापर करतात. लिप्पन आर्ट घराच्या सजावटीसाठी खूप सुंदर दिसते. पारंपारिकपणे लिंपण माती आणि शेण घालून ही कलाकृती भिंतीवर केली जाते. आपण त्यासाठी पॉलिकर चिकणमाती वापरू शकता. या आर्ट साठी जास्त साहित्याची गरज नाही . त्यासाठी कार्डबोर्ड, mdf बोर्ड आणि प्लायवूड यावर base बनवू शकतो.

डेकोरेशनसाठी काचेचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे वापरू शकता. यासाठी ऍक्रेलिक पेंट ब्रश, कटिंग टूल्स व टूथपिक्स वापरले जातात. तसेच पेन्सिल, रुलर ddl ब्लिन्डेर वापरावे लागेल. तर मित्रांनो लिप्पन आर्ट अतिशय सुंदर दिसते. याचा उपयोग तुम्ही भिंतीवर लावण्यासाठी ,तुमच्या बाल्कनीत व सणवार असल्यास तुमचे घर सजवण्यासाठी नक्की करू शकता.

Share This News

Related Post

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - May 27, 2022 0
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसीस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि…

अस्सल गावरान पद्धतीने बनवा ‘वांग्याचे भरीत’…! सोपी रेसिपी

Posted by - October 14, 2022 0
गृहिणींना रोज सतावणारा प्रश्न म्हणजे आज भाजी काय बनवू रोज रोज त्याच प्रकारच्या ठराविक भाज्या खाऊन देखील कंटाळा येऊन जातो.…

मेट्रो कारशेडमध्ये ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

Posted by - May 16, 2022 0
पुणे- पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा…

जरिया संस्थेकडून वादक अमान आणि अयान अली खान बंगेश यांच्या कार्यक्रमाचे आयोजन – दिपक भानुसे यांचे बासरीवादन

Posted by - February 15, 2023 0
‘जरिया’ या संस्थेने निधीसंकलनासाठी वादक अमान आणि अयान अली खान बंगेश यांच्या सरोद वादनाचा आणि दिपक भानुसे यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम आयोजित…
AB Form

AB Form : निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा ‘एबी फॉर्म’ नक्की असतो तरी काय?

Posted by - April 16, 2024 0
कोणतीही निवडणूक लागली की एबी फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला इथपासून ते चुकीचा भरल्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *