जन्माष्टमी विशेष : असा बनवा सोप्या पद्धतीने ‘ गोपालकाला ‘ Recipe

211 0

जन्माष्टमी विशेष : जन्माष्टमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून बनवला जातो तो म्हणजे गोपालकाला… अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवला जाणारा हा पदार्थ चवीला देखील तितकाच छान लागतो . तर मग आपल्या बाळकृष्णाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी गोपालकाला बनवण्याची सोपी पद्धत आज तुम्हाला सांगणार आहे . तर मग सुरुवातीला पाहूयात साहित्य…

साहित्य : एक वाटी पोहे, एक वाटी लाह्या , एक वाटी मुरमुरे , एक वाटी दही , मीठ , मिरच्या , कोथिंबीर , साखर

कृती :

  • सर्वात प्रथम पोहे भिजवून घ्यावेत . ज्या पद्धतीने आपण पोहे बनवताना भिजवून निथळून घेतो त्याच पद्धतीने पोहे स्वच्छ धुऊन त्यास निथळून घ्या .
  • तोपर्यंत मिक्सरमध्ये तीन तिखट मिरच्या , बारीक आल्याचा तुकडा घालून बारीक वाटून घ्या .
  • आता यामध्ये मुरमुरे , लाह्या , भिजवलेले पोहे , कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून खडबडीत वाटा . अर्थात हे मिश्रण पूर्ण बारीक करून घ्यायचे नाहीये .
  • आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या . यामध्ये अर्धा चमचा साखर घाला आणि एक वाटी दही घालून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या .
    तयार आहे ‘ गोपालकाला ‘
Share This News

Related Post

टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन जाणे स्मार्टपणाचे लक्षण नाही, वाचा आणि धोका ओळखा

Posted by - April 13, 2023 0
स्मार्टफोनची आता इतकी सवय जडली आहे की पाच मिनिट जरी स्मार्टफोन जवळ नसला की अस्वस्थ व्हायला होते. सकाळी उठल्यापासून ते…

रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरची जागा, उंची कोण ठरवतं ?

Posted by - November 11, 2022 0
पुणे शहरासह, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील स्पीड ब्रेकरमध्ये अनेकदा फरक असतो. पुणे शहरातील काही भागांमध्ये नियमानुसार स्पीड ब्रेकर तयार करण्यात…
GANAPATI

अंगारकी चतुर्थी : या दिवशी श्री गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सायंकाळी करा हा उपाय ; वाचा महत्व , कथा

Posted by - September 13, 2022 0
अंगारकी चतुर्थी : मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून…

Optical Illusion : या फोटोमध्ये ‘फ्रिज’ नक्की कुठे आहे ? हे शोधायला अनेकांना घाम फुटला, तुम्हाला सापडला का ? पहा फोटो

Posted by - October 17, 2022 0
सोशल मीडियावर रोजच काहीतरी चित्रविचित्र पोस्ट होत असतं. आणि व्हायरल देखील होत असतं. सध्या सोशल मीडियावर हा एक फोटो व्हायरल…

गणेश जयंती 2023 : आज गणपती बाप्पांची अशी करा पूजा ; संकट आणि आर्थिक अस्थिरतेपासून मिळेल मुक्ती

Posted by - January 25, 2023 0
गणेश जयंती 2023 : पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी भगवान गणेशाचा जन्म…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *