Indian Passport

Indian Passport: भारतात ‘या’ 3 रंगाचे पासपोर्ट वापरले जातात; जाणून घ्या प्रत्येक पासपोर्टचे महत्व

2175 0

मुंबई : आपल्या देशात पासपोर्ट (Indian Passport) हा एक महत्त्वाचा डॉक्यूमेंट मानला जातो. या पासपोर्ट (Indian Passport) शिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. ते देशात ओळखपत्र म्हणूनदेखील वापरले जाते. भारतातील पासपोर्ट केवळ निळेच नाही तर इतरही काही रंगांचे असतात. यामध्ये प्रत्येक रंगाच्या पासपोर्टची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. भारतीय पासपोर्ट लाल, पांढरा आणि निळा रंगाचा आहे. पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात आणि ते वेगवेगळ्या रंगात का बनवले जातात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना चला तर मग आज आपण या 3 रंगाच्या पासपोर्टबद्दल जाणून घेऊया…

Uniform Civil Code : समान नागरी कायदा आणणे इंग्रजांनादेखील जमले नव्हते

1) निळ्या रंगाचे पासपोर्ट
निळ्या रंगाचा पासपोर्ट सर्वसामान्यांसाठी जारी केला जातो. हे असल्यास, तुम्ही परदेशात जाऊन प्रवास करू शकता. यासोबतच या पासपोर्टवर काम, शिक्षण, आरोग्य आदी कोणत्याही कामासाठी परमिट घेतली जाऊ शकते.

2) पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट
पांढऱ्या रंगाच्या पासपोर्ट काही सरकारी कामासाठी परदेशात जाणार्‍या व्यक्तीला दिला जातो. या पासपोर्टवर विशेषाधिकार आहेत. जर तो पासपोर्ट असेल, तर त्याचा अर्थ असा होऊ शकतो की तो सरकारी अधिकारी आहे.

Headphones VS Earphones : हेडफोन की ईयरफोन काय आहे अधिक सुरक्षित ?

3) मरून रंगाचा पासपोर्ट
हा पासपोर्ट डिप्‍लोमेट्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला जातो. हा पासपोर्ट असणे म्हणजे तुम्हाला परदेशात जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. इमिग्रेशन प्रोसेसही सहज होते. पासपोर्ट सरकारकडून जारी केला जातो.यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Share This News

Related Post

नवनीत राणा व रवी रणा यांच्यावर गुन्हा दाखल करा ; काँग्रेसच्या संगिता तिवारी यांची मागणी

Posted by - April 24, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण तापले असताना मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारच असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला काल खार…

बाईक खरेदी करण्याचा विचार करताय ? या यादीवर एक नजर टाका

Posted by - March 8, 2023 0
भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक वाहने लाँच केली जातात, जी लोकांना खूप आवडतात. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन मोटारसायकल खरेदी करण्याचा विचार…

अर्थकारण : तुम्हाला माहित आहे का ? लॉकरमधील दागिन्यांचाही असतो विमा; वाचा सविस्तर प्रकिया

Posted by - October 28, 2022 0
अर्थकारण : सध्या वाढते चोरी आणि दरोड्यांचे प्रमाण पाहता प्रत्येक घराच्या करत्या पुरुषाला आणि गृहलक्ष्मीला काळजी असते ती लॉकर मधल्या…

डब्यात रोज पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळलेत ? अगदी पाच मिनिटात बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा

Posted by - October 10, 2022 0
घरी भरून येणारी प्रत्येक गोष्ट ही गृहिणीला खूप आवडत असते. जसे की बाजारातून घरी येताना वेगवेगळ्या भाज्या, किराण्याच्या दुकानातून येणा-या…

यूपीएससीच्या निकालात मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली

Posted by - May 30, 2022 0
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहे. श्रुती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *