पुण्यातील ही प्रसिद्ध पावसाळी पर्यटनस्थळे गेले नाही तर नक्की जा!

362 0

पावसाळा म्हणलं की थंड हवेच्या ठिकाणी फिरायला पसंती दिली जाते. धबधबे, डोंगर, थंड हवा, रिमझिम पावसाच्या सरी अशा ठिकाणी पर्यटक पावसाळ्यात फिरायला जातात. पुण्यात आणि पुण्यापासून काही अंतरावर अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. खास करून सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी प्रचंड गर्दी पर्यटक करतात.

पवना लेक:
पवना नदीवर बांधण्यात आलेल्या पवना धारणामध्ये पवना लेक इथे अनेक पर्यटक वॉटरस्पोर्ट, फिशिंग आणि कॅम्पिंग करण्यासाठी येतात.

लोणावळा:

लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून पावसाळ्यात हिरवेगार डोंगर, धबधबे, दऱ्या तसेच किल्ले या गोष्टींमुळे सौंदर्य खुलते. देशभरातून पर्यटक लोणावळ्याला येतात. पॅराग्लायडिंग तसेच बंजी जंपिंगमुळे पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले.

सिंहगड:
पुण्यात प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेले सिंहगड पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. सिंहगडावर गिर्यारोहण करण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे येतात. सिंहगड महाराष्ट्रातील किल्ल्यांपैकी प्रसिद्ध किल्ला आहे.

भीमाशंकर: 

बारा ज्योतिर्लिगांपकी सहावं ज्योतिर्लिगापैकी एक म्हणजे पुण्यातलं भीमाशंकर! धार्मिक पर्यटन स्थळ असून येथे पावसाळ्यात अजूनच या ठिकाणची शोभा वाढते. पर्यटक पावसाळ्यात या ठिकाणाला पसंती देतात.

माळशेज घाट:
पुण्यातील माळशेज घाट आपल्या सौंदर्याने पर्यटकांना आकर्षित करणारे प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी घनदाट जंगल, खोल दऱ्या, धबधबे आणि औषधी वनस्पतींनी सज्ज असलेले डोंगर पाहायला मिळतात. समुद्रसपाटीपासून माळशेज घाट केवळ ७५० मीटर उंचीवर आहे.

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; पुण्यातील चंदननगरमधील घटना

Posted by - August 24, 2023 0
पुणे : कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकुने वार केल्याची घटना खराडी (Pune Crime News) परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे आपल्या…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : ‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’ शरद पवारांचा अजित पवारांना टोला

Posted by - July 8, 2023 0
मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उपलथापालथं पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी…

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली…

का नांदत नाही घरामध्ये सुख समृद्धी ? लक्ष द्या या 5 महत्वाच्या गोष्टींकडे

Posted by - October 1, 2022 0
अनेक वेळा घरात देवकार्य , स्वछता करून देखील घरात सातत्याने काहीतरी कुरबुर आणि लहान मोठे संकट ओढवत असते. मग नेहमी…
Nitin Gadkari And Truck

Nitin Gadkari : ट्रकचालकांसाठी नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - June 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील ट्रक चालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *