काहीतरी चटपटीत हवंय आणि झटपटही…? घरच्या घरी असा ‘मसाला पापड’ ट्राय करा

277 0

घरी आपण बरेचसे पदार्थ बनवतो. पण रोजच्या जेवणामध्ये असं चटपटीत तरी काय बनवणार ? नक्कीच जेवण बनवणाऱ्याला देखील हा प्रश्न रोज पडत असणार… पण एक पर्याय आहे. तो म्हणजे मसाला पापड. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण याच मसाला पापडने बऱ्याच वेळा जेवणाची सुरुवात करतो. मग त्यासाठी काय लागतंय …,असा मसाला पापड घरी ट्राय करून तर पहा !

उडदाचा पापड भाजून घ्यायचा आहे. तर मग भाजताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. पापड थेट गॅस मोठा करून भाजण्यापेक्षा गॅसवर तवा ठेवा आणि ज्या पद्धतीने आपण पोळी भाजतो तसाच या पापडाला देखील भाजून काढा. त्यामुळे होईल एवढेच की तो हॉटेल सारखा सरळ भाजला जाईल. घरामध्ये पापड भाजताना आपण थेट गॅसवर भासतो त्यामुळे तो वाकडातिकडा भाजला जात असतो.

आता या मस्त पापडावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि थोडेसे लिंबू पिळा आणि हे सर्व जिन्नस पापडावर भुरभुरून टाका. आवडत असेल तर बारीक शेव देखील घालू शकता. रोजच्या जेवणामध्ये काहीतरी चटपटीत पदार्थ तयार आहे.

Share This News

Related Post

पंढरपुरातील शासकीय महापूजेचा काय आहे इतिहास ?

Posted by - July 10, 2022 0
महाराष्ट्रात वारीची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी मैलोनमैल प्रवास करत वारीत सहभागी होतात आणि…
Shrimant Bhausaheb Rangari Trust

Shrimant Bhausaheb Rangari Trust : ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे बाप्पा यंदा ‘ॐकार महाला’त होणार विराजमान

Posted by - September 18, 2023 0
पुणे : भव्य दिव्य देखाव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या (Shrimant Bhausaheb Rangari Trust) वतीने यंदा काल्पनिक ‘ॐकार…

#Mental Health : ब्रेकअपनंतर एकटेपणा मानसिक आरोग्य खराब करत आहे ? या टिप्स वाचाच

Posted by - March 15, 2023 0
नात्याचा पाया विश्वासावर अवलंबून असतो. त्यानंतर या नात्यात दुरावा आणि दुरावा येतो. जेव्हा कोणी अधिक पझेसिव्ह किंवा फसवणुक करते. त्यासाठी…

“समान सुविधा केंद्र” योजनेपासून विद्यार्थी अनभिज्ञ ; काय आहे योजनेचा खरा उद्देश , वाचा सविस्तर

Posted by - September 23, 2022 0
पुणे : राज्यातील सर्व महाविद्यालयात मागासवर्गीय मुला मूलींच्या शिष्यवृत्ती,इतर शासनाच्या योजना तसेच युवा संवाद अभियान सुरु करण्यासाठी “समान संधी केंद्र”ची…

‘UPSC’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन, प्रवेश प्रक्रिया 4 नोव्हेंबरपासून

Posted by - November 4, 2022 0
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *