घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवतेय ? फॉलो करा या वास्तू टिप्स …

233 0

वास्तू टिप्स : वाढती शहरे व फ्लॅट संस्कृती मुळे संपूर्ण वस्तू शास्त्रा प्रमाणे घर मिळणे आता कठीण झाले आहे,पण खालील छोटे छोटे उपाय करून तुम्ही सुखी जीवन जगू शकता

  • वस्तू नेहमी स्वछ ठेवावी ,फारशी पुसताना पाण्यात खडे मीठ टाकावे मिठाने निगेटिव्ह शक्ती नष्ट होते,प्रत्येक खोलीत काचेच्या बाउल मध्ये खडे मीठ भरून ठेवावे व ते 8–15 दिवसांनी बदलावे
  • घरात अडगळ ठेऊ नये अडगळी मूळे नाकारात्म ता वाढते ,बंद पडलेली घड्याळे, इलेट्रॉनिक वस्तू घरात ठेऊ नयेत
    3)शक्य असल्यास पांढऱ्या रुईची फुले सुकवून त्याची पावडर करून कापसाच्या वाती कराव्यात व तिळाचे तेल घालून दिवा लावावा,सतत ठेवल्यास उत्तम पण निदान संध्याकाळी तरी लावावा
  • घराबाहेर पडताना सर्व दिवे बंद करू नयेत,एक तरी झिरो बल्प सुरू ठेवावा
  • पूजा झाल्यावर घरात घंटा नाद,शंख नाद करावा ,शंख नादाने फुफुसे भक्कम होतात,नकारात्मकता नस्ट होते,शंखाचा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंत virus bacteria नष्ट होतात.
  • घरासमोर रांगोळी काढावी ,रांगोळी मुळे नकारात्मकता घरात येत नाही
  • घराला उंबरा असावा , त्याचे रोज पूजन करावे,हळद कुंकू वहावे
  • घरात संध्याकाळी दत्त स्तोत्र, कुंजीका स्तोत्र, हनुमान स्तोत्र, रामरक्षा, विषुसहस्र नाम,इ,पैकी कोणत्याही स्तोत्रा चे मोठयाने पठण करावे
Share This News

Related Post

September News

September News : 30 सप्टेंबरपूर्वी ‘ही’ कामं करा नाहीतर होईल मोठं नुकसान

Posted by - September 17, 2023 0
सप्टेंबर महिना (September News) संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. देशात सप्टेंबर महिन्यानंतर अनेक बदल पाहायला मिळणार आहे. या महिन्यात…

खोटे मेसेज पाठवल्यास व्हॉट्सॲप अकाउंट होऊ शकते बंद; मेटाने काढले नवे नियम

Posted by - April 18, 2022 0
भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर ॲप म्हणजेच व्हॉट्सॲप वापरलं जातं. मात्र व्हॉट्सॲपचा वापर करताना काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.WhatsApp वर मेसेज…

आता HD कॉलिटीमध्ये शेअर करता येणार फोटो; व्हॉट्सॲपनं आणलं ‘हे’ दमदार फिचर

Posted by - August 19, 2023 0
आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट आणत असते. सर्वाधिक वापरलं जाणारं व इन्स्टन्ट मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग सर्वांसाठी व्हॉट्सॲप हे…
RASHIBHAVISHY

Today’s Horoscope : मीन राशीसाठी आजचा दिवस जवळच्या लोकांचे खरे चेहरे दाखवणारा; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - November 15, 2022 0
मेष रास : मेष राशीसाठी आजचा दिवस जीवनाच्या जोडीदारासाठी विशेष आहे आज जोडीदारासोबत विशेष दिवस व्यतीत कराल. एखादी घटना तुमच्या…
Ganpati Decoration

Ganpati Decoration : बाप्पासाठी कायपण ! बंगळुरूमध्ये 2 कोटींच्या नोटा आणि 50 लाखांची नाणी वापरून केली गणपतीची सजावट

Posted by - September 19, 2023 0
बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाप्पाच्या सजावटीत (Ganpati Decoration) सगळ्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *