pune-police

पुण्यातील नामांकित हॉटेल्सवर पोलिसांनी का केली कारवाई ? वाचा काय आहे प्रकरण..

126 0

 

पुण्यातील उच्चभ्रू भागतील हॉटेल्स आणि बार्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, हॉटेल चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले आहे. हॉटेल्स मध्ये बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्याने सर्व निर्बंध शिथिल केले होते.परंतु, मध्यरात्रीपासून पहाटे पर्यंत काही हॉटेल्स आणि बार सुरू असतात. तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात इथे येतात.
बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार कोंढवा परिसरातील रुफटॉप व्हिलेज, द अजांत जॅक्‍स, मुंढवा परिसरातील वॉटस बार ही हॉटेल आहेत. या हॉटेल्स च्या जवळील परिसरातील नागरिकांनी या हॉटेल्स मध्ये युवकांकडून होणाऱ्या गोंधळाबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आणि मग पोलिसांनी या हॉटेल चालकांवर कारवाई केली
पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकला आणि त्यावेळी सहा हुक्का पात्र, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.

Share This News

Related Post

सोलापुरातील तब्बल 28 गावं कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक; गावामध्ये बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असोच्या घोषणा !

Posted by - November 30, 2022 0
सोलापुर : सध्या सीमावाद हा महाराष्ट्राच सर्वात मोठा दुखणं आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दिसून येत…

हडपसर ते वीर गाव पीएमपीएमएलच्या नवीन बसमार्गाचे उदघाटन

Posted by - February 2, 2022 0
पुणे- हडपसर ते वीर गाव दरम्यान पीएमपीएमएलच्या नवीन बसमार्गाचे उदघाटन मंगळवारी (दि. १) करण्यात आले. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य…
Manoj Jarange Patil

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम देत उपोषण घेतले मागे

Posted by - November 2, 2023 0
जालना : सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. भाजप, राष्ट्रवादी, सेनेचे कॅबिनेट मंत्री, कायदेतज्ज्ञ आणि आरोग्य सेवक अशा 6…
BJP New Slogan

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बुधवारी मुंबईत होणार रोड शो

Posted by - May 14, 2024 0
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) हे बुधवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी…
ED

Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयकडून अटक

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *