Weather Update

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हाय अलर्ट

271 0

मुंबई : मागील 1-2 दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादली वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

Share This News

Related Post

Mithun Chakraborty

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना तातडीने रुग्णालयात…
Vishwas Tamhankar

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Posted by - January 18, 2024 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि माजी प्रांत सह प्रचार प्रमुख विश्वास ताम्हणकर (Vishwas Tamhankar) यांचे दीर्घ आजाराने…
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Posted by - April 7, 2024 0
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपच्या घर चलो अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी सोमवंशी क्षेत्रीय कार्यालय आप्पा बळवंत…

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

Posted by - July 26, 2022 0
पुणे : पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख…

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने लावण्यासाठी मोजावे लागणार पैसे

Posted by - May 10, 2022 0
पुणे – पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आता मोफत वाहने पार्क करता येणार नाहीत. याठिकाणी पे अँड पार्क योजना लागू करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *