पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; पाहा कोणते आहेत भाग ?

363 0

देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद करण्यात येणार आहे.

पुण्यातील विविध भागांत हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्वती, लष्कर, एसएनडीटी, वारजे, होळकर जलकेंद्र येथे विद्युत आणि स्थापत्य विषयक देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा गुरूवार (ता. 26) बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. 27) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग –

 

पर्वती जलकेंद्र भाग: (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग) – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्रमांक ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

लष्कर जलकेंद्र पंपींग भाग: लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.

चतु:श्रृंगी-एस.एन.डी.टी: वारजे जलकेंद्र परीसर – भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रस्ता परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर,घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.

  • नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग: मुळा रोड, खडकी, एमइएस, एचइ फॅक्टरी, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
Share This News

Related Post

जनावरांच्या चाऱ्यानं भरलेल्या ट्रकनं घेतला पेट

Posted by - May 8, 2022 0
जनावरांच्या चाऱ्याने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यात ही आगीची घटना घडली आहे.…
Pune News

Pune News : कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून व्यापाऱ्यास खंडणी मागणाऱ्या आरोपीस Unit-2 ने केले जेरबंद

Posted by - August 5, 2023 0
पुणे : कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु र. क्र.128/2023 भादवि कलम 387,507 गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार गजानन…

रवी राणा बच्चू कडू यांच्यातील वाद मिटविण्याची शक्यता

Posted by - October 30, 2022 0
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके…
Solapur News

Solapur News : हृदयद्रावक ! 8 वर्षीय चिमुकलीला अवकाळी पावसामुळे गमवावा लागला जीव

Posted by - April 21, 2024 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये अवकाळी पावसामुळे एका 8 वर्षीय चिमुकलीला…

गद्दारांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार ! संजय राऊत यांचा इशारा

Posted by - June 28, 2022 0
अलिबाग- महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. 56 वर्षे शिवसेना उभी आहे. शिवसेनेचा इतिहास आहे ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केले त्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *