Pune PMC Water Supply News

Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

264 0

पुणे : एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पाणी टंचाईची समस्या (Water Supply) पुणेकरांना सहन करावा लागणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा बंद होत असल्याने पुणे महानगपालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आव्हान देण्यात आले आहे. पुण्यात गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आले आहे.

‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद
वराजे जलकेंद्र अंतर्गत सगळा भाग , लष्कर जलकेंद्र भाग ,नवीन व जुने होळकर जलकेंद्र,कोंढवे धावडे जलकेंद्र,भामा आसखेड जलकेंद्र परिसर,वडगाव , कात्रज कोंढवा परिसर या भागात पाणी पुरवठा राहणार बंद राहणार आहे.

पाषाण, भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सूस रस्ता इ.

कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणूकानगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळ नगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अर्थव वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मी नगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन 7 व 9, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कालवा रस्ता इ.

बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, कर्वेनगर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11, इंगळे नगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 ते 10

एस.एन.डी.टी. टाकी परिसर ,गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जय भवानी नगर, काळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी.

वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे, रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर, पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी.

तुकाईनगर, राम नगर, हिंगणे, आनंद नगर, माणिक बाग, दामोदर नगर, खोराड वस्ती, साईनगर, विश्रांतीनगर, आनंद विहार, महादेव नगर, वडगाव बु, धायरी, जाधव नगर, शेळके नगर, वडगाव बु गावठान, शांतीनगर, रेणुका नगरी परिसर, दाभाडी, गोसावी वस्ती, मिनाक्षी पुरम, भन्साळी कॉम्प्लेक्स, कात्रज आगम मंदिर, बालाजीनगर-दत्तनगर, टेल्को कॉलनी, संतोषनगर मुख्य रस्ता, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, सुखसागर नगर, धनकवडी, आंबेगाव पठार, जाभूळवाडी रोड, धनकवडी गावठाण, तळजाई परिसर, सहकारनगर 1-2, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, सुखसागर नगर भाग 1-2, कात्रज-कोंढवा रोड, गोकुळनगर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, काकडे वस्ती, साईनगर, राजीव गांधी नगर, खडीमशिन परिसर.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

नाना पटोले यांच्या जावयाचा भाऊ आणि व्याह्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

Posted by - February 21, 2022 0
पिंपरी- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जावयाचा भाऊ आणि व्याह्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

“12 डिसेंबरचे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही…!” रिक्षा संघटनांना राज ठाकरेंनी दिले आश्वासन, वाचा सविस्तर

Posted by - November 29, 2022 0
पुणे : रिक्षा संघटनांनी सोमवारी पुण्यामध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. बेकायदेशीर बाईक आणि टॅक्सीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.…
Vasant More

Vasant More : वसंत मोरे यांच्या विविध नेत्यांसोबतच्या भेटीत नेमकं होतं तरी काय ? TOP NEWS ची INSIDE STORY

Posted by - March 29, 2024 0
पुणे : मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावलाय… वसंत मोरे यांनी कायमच भाजपला…

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी एकाला अटक

Posted by - May 1, 2023 0
पुणे: सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेन्टर च्या गैरव्यवहार प्रकरणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *