महत्वाची बातमी : आज रात्री खडकवासला धरणातून केला जाणार पाण्याचा विसर्ग;नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

765 0

पुणे: आज दि.11/07/2022 रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील वाढ आणि पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज रात्री ठीक 12.00 वा. सांडव्यातून 856 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी आहे पुणे महानगर पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Posted by - January 15, 2024 0
पुणे : शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आणखी आकरा जणांना…

कसबा चिंचवडची पोटनिवडणूक मनसे लढवणार?

Posted by - January 29, 2023 0
पुणे: भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून…

गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Posted by - July 13, 2022 0
पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या…

आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची 228 वी जयंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये साजरी

Posted by - December 2, 2022 0
पुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंतीचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडला. याप्रसंगी विद्यापीठाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *