Vishwas Tamhankar

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

297 0

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि माजी प्रांत सह प्रचार प्रमुख विश्वास ताम्हणकर (Vishwas Tamhankar) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांचे वय 77 वर्षे होते. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव मोतीबाग संघ कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

ताम्हणकर यांचा जन्म 1948 मध्ये पुण्यात झाला. त्यांनी अभियांत्रिकी पदविकाचे शिक्षण घेतले होते. काही वर्षे नोकरी केल्यानंतर 1971 पासून प्रचारक म्हणून ते कार्य करू लागले. परभणी जिल्ह्यात प्रचारक म्हणून काम करताना आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून त्यांनी संघर्ष केला. त्यानंतर 1977 पासून 1998 पर्यंत त्यांनी पुन्हा नोकरी केली व 1998 पासून अखेरपर्यंत प्रचारक राहिले.

महाराष्ट्रातील ऑडियो व्हिज्युअल अर्काईव्ह करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. प्रांताचे सह प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच 2002 पासून ते ‘सांस्कृतिक वार्तापत्र’ या नियतकालिकाची जबाबदारी सांभाळत होते. इस्लाम तसेच उर्दू व फारसी यांचे ते जाणकार होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Share This News

Related Post

पुण्यात आधी मानाच्या गणपतींचेच विसर्जन ; विसर्जन मिरवणुकी संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली

Posted by - September 6, 2022 0
पुणे : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली.  याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार…

#PUNE : पुण्यातील चांदणी चौकाचे 1 मे ला होणार लोकार्पण !

Posted by - March 13, 2023 0
पुणे : 2 ऑक्टोबर या दिवशी चांदणी चौकातील पूल ब्लास्ट करून पाडण्यात आला होता. या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून पुणेकरांनी प्रचंड…
Vaibhav Shinde

Pune Suicide News : धक्कादायक ! सुसाईड नोट मध्ये भावाकडे शेवटची इच्छा व्यक्त करीत पुण्यात पोलिसाची आत्महत्या

Posted by - July 7, 2023 0
पुणे : पो. अंमलदार श्री. वैभव शिंदे, (रा. लोहगाव,खेसे काॅलनी पुणे) यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Pune Suicide…

पुणे : नगरसेवक गफूर पठाण यांच्याविरुद्ध ॲडव्हर्टायजिंग कंपनी प्रतिनिधीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल

Posted by - October 29, 2022 0
पुणे : नगरसेवक गफूर पठार यांच्याविरुद्ध ऍडव्हर्टायझिंग कंपनी प्रतिनिधीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

पुणे : महापौर हा शब्द कसा आला माहित आहे का ? आजही फक्त महाराष्ट्रात ‘मेअर’ ऐवजी वापरला जातो ‘महापौर’ हा शब्द ! असा आहे रंजक इतिहास…

Posted by - January 19, 2023 0
तुम्ही कधी हा विचार केलाय का ? की संपूर्ण भारतामध्ये ‘मेयर’ हा शब्द वापरला जात असताना आपल्या महाराष्ट्रामध्येच ‘महापौर’ हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *