Pune News

Vishal Agarwal : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

308 0

पुणे : आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ज्या पोर्शे कारने दोघांना धडक दिली ती कार विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता.या अपघातानंतर आरोपी मुलाला जमावाने बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. न्यायलयाने त्याला अटी व शर्तींवर लगेच जामीन मंजूर केला.

या अटींवर केला जामीन मंजूर
1. आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
2. त्याला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.
3. त्याला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सागर चोरडियाविरुद्ध चार्जशीट दाखल

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Related Post

Kolhapur News

Kolhapur News : काळाने केला घात! मामाकडे जाताना ‘स्वाभिमानी’च्या विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 4, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये (Kolhapur News) दुचाकीवरून मामाकडे निघालेल्या भाच्याचा अपघातात मृत्यू झाला…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : भव्य शक्तिप्रदर्शनात मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

Posted by - April 25, 2024 0
पुणे : कोथरुड येथील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे स्मारक अशी…

ट्विटर खरेदी करण्यापेक्षा….; आदर पूनावाला यांचा इलॉन मस्क यांना सल्ला

Posted by - May 8, 2022 0
इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्याची जगभरात चर्चा आहे. काही या डीलला महाग म्हणत आहेत तर काही अनावश्यक म्हणत आहेत.…
Modi And Amit Shah

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का; ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Posted by - March 19, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सगळीकडे लोकसभेचे (Loksabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. भारतात सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *