Nagaraj Naidu

Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन

359 0

पुणे : ज्येष्ठ पत्रकार नागराज आदिनारायण नायडू ऊर्फ नाना (वय 65) यांचे (Nagaraj Naidu) मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

नायडू यांनी दैनिक ‘आज का आनंद’ या वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यानंतर इंग्रजी दैनिक ‘हेरॉल्ड’मध्ये काही काळ काम केल्यानंतर ते ‘सकाळ’मध्ये अर्धवेळ बातमीदार म्हणून रुजू झाले. ‘सकाळ’मध्ये सुमारे एक दशकाहून अधिक काळ त्यांनी कँटोन्मेंट बिटचे वार्तांकन केले. नायडू यांना सुमारे सहा वर्षांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. मात्र त्यातून ते बरे झाले होते. त्यानंतर पुन्हा 10 डिसेंबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार होते. ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांच्या जाण्याने पत्रतारिकेत एक पोकळी निर्माण झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव

Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते

RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती

ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा

Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Posted by - December 13, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात सध्या पब कल्चर वाढताना दिसत आहे. अनेक परिसरात…
Pune News

Parvati : “पर्वती” चे वैभव टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार : चंद्रकांत पाटील

Posted by - November 17, 2023 0
पुणे : “पर्वती” (Parvati) टेकडीला मोठा ऐतिहासिक वारसा असून ही टेकडी पुण्याचे वैभव आहे, ते टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन…

जायकाच्या 550 कोटीच्या वाढीव खर्चाची जबाबदारी कोण घेणार ? विवेक वेलणकर यांचा सवाल (व्हिडिओ)

Posted by - February 22, 2022 0
पुणे- पुणे शहरात निर्माण होणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी पुणे महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या…

पुणे : धानोरी येथे घरामधे लागलेल्या आगीत दोन सिलेंडर फुटल्याची घटना ; जखमी नाही

Posted by - September 24, 2022 0
पुणे – आज सकाळी धानोरी, लक्ष्मीनगर, स.न. 81/82 या ठिकाणी एका घरामधे आग लागल्याची वर्दि दलाकडे मिळाली असता धानोरी अग्निशमन…

पुनरागमनाय च ! आज गणरायाला निरोप देण्याचा दिवस ; मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी …

Posted by - September 9, 2022 0
गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीच आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *