police

Pune Police Transfer : सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि एसीपी नारायण शिरगावकर यांच्या बदल्या

405 0

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी त्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्री. सतीश रघुवीर गोवेकर आणि श्री नारायण देवदास शिरगावकर यांचा समावेश आहे.

श्री. सतीश रघुवीर गोवेकर यांची सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर येथून सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा -2, पुणे शहर या ठिकाणी बदली झाली आहे. तर श्री नारायण देवदास शिरगावकर यांची सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा -2, पुणे शहर येथून सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर या ठिकाणी बदली झाली आहे.

Share This News

Related Post

अंत्योदय योजना : लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

Posted by - October 3, 2022 0
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न…

पीएमपीएल चालकाच्या प्रसंगावधानामुळे २२ प्रवाशांचा वाचला जीव ; शिंदवणे घाटातील घटना

Posted by - May 20, 2022 0
पुणे- शिंदवणे घाटातून उरळीकांचनच्या दिशेने निघालेल्या पीएमपीएल बसचा ब्रेक अचानक फेल झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील २२ प्रवाशांचा जीव वाचला.…

आत्महत्या करणाऱ्या वकीलाचे पोलिसानं वाचवले प्राण; जिवाची पर्वा न करता पाण्यात मारली उडी…

Posted by - July 9, 2022 0
पुणे: पुण्यातील बागुल उद्याना शेजारी असलेल्या ओढ्यात एक व्यक्ती वाहून जात असताना दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सद्दाम शेख यांनी…

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली, राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने कारावासाची शिक्षा

Posted by - February 11, 2022 0
अमरावती- निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याबद्दल राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने कारावासाची शिक्षा आणि 25…

चाकणमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती फरार

Posted by - April 13, 2022 0
चाकण- चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीचा चाकू भोकसून खून केल्याची घटना चाकण येथील मेदनवाडी गावात घडली आहे. संशयित आरोपी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *