pune police

पुणे शहरातील 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

573 0

पुणे पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये तीन सहायक पोलिस आयुक्त आणि १३ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी जारी केले.

Share This News

Related Post

Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश

Posted by - December 17, 2023 0
पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात मनसेला (Raj Thackeray) मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण…

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला, कामगारांना बाहेर काढलं

Posted by - March 21, 2022 0
मुंबई, पुणे, नाशिकमधील रहिवासी भागात बिबट्या  घुसल्याच्या घटना अनेक वेळा ऐकायला मिळतात. पुणे-कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचंही दर्शन होताना दिसत…

#PUNE FIRE : शुक्रवारी राञभरात आगीच्या दोन घटना; टिळक रस्त्यावर कॉसमस बॅकमध्ये आणि डेक्कनला घरामधे आग

Posted by - February 18, 2023 0
पुणे : काल राञी ११•०६ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सदाशिव पेठ, टिळक रस्त्यावर कॉसमस बँकेत आग लागल्याची वर्दि मिळताच…
Pune Fire

Pune Fire : पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग

Posted by - April 16, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune Fire) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीची माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *