पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली

478 0

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे बदली करण्यात आले असून सौरभ राव हे आता सहकार आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत त्याचबरोबर यांना सध्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे देखील बदली करण्यात आले आहे.

सौरभ राव यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही कार्यभार पाहिला असून सध्या त्यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार होता

Share This News

Related Post

divorce

असाही एक घटस्फोट, पत्नीने सोडला पोटगीचा हक्क आणि….

Posted by - May 8, 2023 0
पुणे : आजकाल घटस्फोट (Divorce) झाला कि पतीला आपल्या पत्नीला पोटगी (Alimony) द्यावी लागते. मात्र कधी पत्नीने घटस्फोटादरम्यान आपल्या पत्नीला…

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

Posted by - April 4, 2023 0
अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली…
Tanaji Sawant

Tanaji Sawant : कळवा रुग्णालयातील18 जणांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - August 13, 2023 0
पुणे : कळवा रुग्णालयाच्या प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली…

कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदी केशर पवार तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर बिनविरोध

Posted by - April 4, 2022 0
पुणे- पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची सन 2022-2027 च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी महिला…

पुण्यातील ससून रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Posted by - April 6, 2023 0
पुण्यातील ससून रुग्णालयावर लाचलुचपत विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात तपास अधिकारी पोहचले असून दुपारपासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *