पुणे बंदमध्ये व्यापारी महासंघ होणार सहभागी; 13 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं ठेवणार बंद

182 0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ 13 डिसेंबर रोजी राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी पुणे बंदची हाक दिली आहे. या पुणे बंदमध्ये पुणे व्यापारी महासंघाने सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.

संभाजी बिग्रेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आर.पी.आय. या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदलापाठिंबा देण्याचे आवाहन महासंघाला करण्यात आले.

Share This News

Related Post

संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर मोरया गोसावी मंदीर देवस्थाननं ‘तो’ फलक हटवला

Posted by - August 19, 2023 0
छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वकिलामार्फत चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिर…

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी तरुणाई सरसावली

Posted by - March 16, 2024 0
  पुणे दि.१५- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी मतदार जागृती उपक्रमात जिल्ह्यातील तरुणाई पुढे आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या…

महत्वाची बातमी : पुणे महापालिकेचे 2023-24 ते अंदाजपत्रक 9 हजार 515 कोटींचे; वाचा सविस्तर माहिती

Posted by - March 24, 2023 0
पुणे : पुणे महापालिकेमध्ये आज 2023-24 या आर्थिक वर्षाच्या 9 हजार 515 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. आगामी…

एमपीएससीच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

Posted by - March 19, 2023 0
एममपीएससीनं नवीन पॅटर्ननुसार वर्णनात्मक पध्दत २०२५ पासून लागू करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यातील बालगंधर्व चौकात सलग 4 दिवस आंदोलन केलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *