फुरसुंगी, उरळी देवाची गावं अखेर पुणे महानगरपालिकेतून वगळली

286 0

फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास आली असून ही दोन्ही गावं महापालिकेतून वगळण्यात आली असून त्यांची नगर परिषद होणार आहे.

त्याबाबतचे आदेश राज्य शासनाचे उप सचिव अनिरूध्द व्यं. जेवळीकर यांनी आज काढले आहेत. फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे पालिकेतून वगळावीत व त्यांची स्वतंत्र नगरपालिका करावी, अशी मागणी काही ग्रामस्थांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे  केली. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मान्यता दिली.

Share This News

Related Post

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन (व्हिडिओ)

Posted by - January 27, 2022 0
पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय 78) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी त्यांच्या…

पुण्यात वसुली करणाऱ्या ‘त्या’ पोलिसाचे निलंबन, तर वरिष्ठ निरीक्षकांची बदली, काय आहे प्रकरण ?

Posted by - April 20, 2022 0
पुणे – दोन पोलीस निरीक्षकांमध्ये वादावादी झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाने वसुली करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. तर संबंधित…

आताची महत्वाची बातमी ! विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, पुढील सुनावणी ११ जुलै रोजी

Posted by - June 27, 2022 0
नवी दिल्ली- शिवसेनेतील अंतर्गत बंडामुळं महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची…

पुणेकरांनो…! पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून वापरा ; महानगरपालिकेचे आवाहन

Posted by - July 16, 2022 0
पुणे : सध्या जोरदार पावसामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे. परंतु सध्या धरणातून येणाऱ्या…

#PUNE CRIME : मालामाल होण्याच्या नादात पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 6 कोटी रुपयांची फसवणूक; म्हणे नासा आणि इस्रोमध्ये…

Posted by - February 2, 2023 0
पुणे : पुण्यातील 250 हून अधिक नागरिकांची सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चार जणांच्या टोळक्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *