Aalandi

आळंदीतील भोसले कुटुंबीयांना मिळाला बैलजोडीचा मान

379 0

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 11 जून ला पंढरपूकडे प्रस्थान ठेवणार असून यावर्षी माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाच्या सर्जा- राजा या बैलजोडीला मिळाला आहे.

माऊलींचा पालखीरथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबाने खास कर्नाटकमधून खिलार जातीची बैलजोडी विकत घेतली असून आज वाजत-गाजत प्रदक्षिणा मार्गावरून या बैल जोडीची मिरवणूक काढण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या महाद्वारात पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांच्या हस्ते मानकरी भोसले यांना सन्मानित करण्यात आले.

Share This News

Related Post

‘आज तुला जिवंत सोडत नाही’…. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जीवघेणा हल्ला

Posted by - April 11, 2023 0
शाळेचे स्नेहसंमेलन पाहून कारमधून घरी परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून मोटारीवर हल्ला केला. मोटारीतील व्यक्तीला बेदम मारहाण…
Ajit Pawar

Ajit Pawar : मुख्यमंत्री होणार का? अजित पवार म्हणतात.. आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?

Posted by - August 7, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेली बैठक,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आनंद नगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी गंगाधाम चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन

Posted by - September 29, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आनंद नगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी गंगाधाम चौक येथे संजय दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली एक…
Mahavikas Aghadi

Maharashtra Politics : मविआचा फॉर्म्युला ठरला पण ‘त्या’ 7 जागांचा सस्पेन्स कायम

Posted by - April 9, 2024 0
अनेक दिवसापासून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा (Maharashtra Politics) वाटपाचा तेव्हा सुटत नसल्याचे दिसून येत होतं. मात्र आज अखेर…
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण

Posted by - December 8, 2023 0
इंदापूर : सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नवाब मलिक यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून वाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *