Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

355 0

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक (Pune Crime News) घटना समोर आली आहे. यामध्ये मोबाईलवर गेम खेळत असताना एका नराधमाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. पीडीत 16 वर्षीय मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी नवीन गोपाल सूर्यवंशी (वय-35 रा. हुबळी, धारवाड, कर्नाटक) याच्यावर आयपीसी 354अ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले नेमके?
हा धक्कादायक प्रकार स्वारगेट परिसरातील एका सोसायटीत 23 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. पीडीत मुलगी घरातील हॉलमध्ये डायनिंग टेबल समोरील खुर्चीवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होती. त्यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन मुलीसोबत असभ्य वर्तन केले. मुलीने तेथून पळून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन पकडले. तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचे पीडीत मुलीने आपल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Related Post

भाजपाचा विजय संकल्प मेळावा : हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जाहीर सभा

Posted by - February 20, 2023 0
Pune : मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी २०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : वंचितला इंडिया आघाडीत प्रवेश मिळणार? यावर प्रकाश आंबेडकरांनी केले ‘हे’ सूचक वक्तव्य

Posted by - January 1, 2024 0
पुणे : 206 व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर साधला निशाणा

Posted by - August 3, 2023 0
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटद्वारे जोरदार टीका…

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे पालिकेच्या पहिल्या रक्तपेढीचे लोकार्पण

Posted by - March 12, 2022 0
पुणे- महानगपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ रस्ते, ड्रेनेज, कचरा यामध्ये अडकून न राहता मेट्रो, नदी…
uddhav-thackeray-devendra-fadanvis-ajit-pawar-eknath-shinde

Marathwada Political Sunday : मराठवाड्यात आज ‘सभांचा धडाका’ सत्ताधाऱ्यांसह विरोधक साधणार एकमेकांवर निशाणा

Posted by - August 27, 2023 0
पुणे : आगामी निवडणुका पाहता सर्वच पक्ष कामाला लागले (Marathwada Political Sunday) असून, राज्यभरात महत्त्वाच्या नेत्यांच्या सभांचा आज धडाका पाहायला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *