Suicide Thinking

Suicide Thinking : आत्महत्येचा विचार येताच डायल करा ‘104’ प्रेरणा प्रकल्पाच्या ‘या’ हेल्पलाइनने मिळणार नवजीवन

294 0

पुणे : छळ आणि आजारपणाला कंटाळून तसेच व्यसनाधीनता व नैराश्यातून आत्महत्या करण्याचे (Suicide Thinking) प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बेरोजगारी आणि विद्यार्थांवर वाढलेला ताण आणि टेंशनमुळे विद्यार्थांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढलेले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्यांच्या कुटुंबीयांकडून मदतीसाठी प्रेरणा प्रकल्पाच्या 104 हेल्पलाईनवर संपर्क साधल्या नंतर समुपदेशन करण्यात येते. पुणे शहरात आत्महत्येच्या घटना वाढत जात आहेत. धावपळीच्या जीवनामुळे येणारे ताण, आर्थिक व्यवहारमध्ये येणारे अपयश, निश्चित ध्येयपुरती अपयश अशा विविध कारणांमुळे अनेकजण आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास आले असून ह्यातील काही लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. कुटुंबीय तसेच नातेवाईक आणि मित्र किंवा इतरांच्या सतर्कतेमुळे त्यांना वाचविण्यात यश प्राप्त होतो. अशा व्यक्तींना समुपदेशकांकडे घेऊन जाण्यात येत.

नेमका काय आहे प्रेरणा प्रकल्प!
प्रेरणा प्रकल्प अंतर्गत 24 तास हेल्पलाईनवरून समुपदेशन करण्यात येते. आरोग्य सेवेबाबत असलेल्या तक्रारी आरोग्याच्या समस्या ऐकून घेतल्या जातात. तक्रारींबाबत संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळवण्यात आल्यावर त्यावर झालेल्या कारवाई व कार्यवाही बाबत तक्रार दराला माहिती देण्यात येते. प्रेरणा प्रकल्पाच्या हेल्पलाईन फोनवरून समुपदेशन करण्यात येते. प्रत्यक्षात मदत पाहिजे असल्यास महापालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागते. तेथील मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशन करतात.

काय आहेत वाढत्या आत्महत्येची कारणे!!
अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, नैराश्य, व्यसन, प्रेमभंग ह्या कारणामुळे मुलं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. आजकाल पालक व मुलं यांच्यातील संवाद हरवला आहे. मुलगा ताणतणावात असेल तर पालक त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जात नाही आणि त्याचे परिणाम नैराश्य, ताणतणाव, आजारपण, भीती, चिंता, यांसारख्या मानसिक आरोग्याशी निगडित गोष्टी विद्यार्थांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन

Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव

Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते

RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती

ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा

Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

Share This News

Related Post

महाविकास आघाडीतील मंत्री राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

Posted by - March 8, 2022 0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सायंकाळी भेट घेतली. विधानसभा…

वारजे माळवाडी परिसरातील सराईत गुन्हेगार रवींद्र ढोले आणि साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - November 16, 2022 0
पुणे : वारजे माळवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार रवींद्र ढोले आणि त्याचा एक साथीदार प्रतीक दुसाने यांच्यावर मोक्का…
Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! प्रेम करताना जात धर्म बघू नका असे स्टेटस ठेवत अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या

Posted by - September 2, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur News) शिरोलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Kolhapur News) एका अल्पवयीन प्रेमी युगालाने सोशल…
Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Posted by - January 6, 2024 0
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद…

श्रीमंत दगडूशेठ मंदिरात रंगला किरणोत्सव सोहळा, बाप्पाला घडला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

Posted by - February 11, 2022 0
पुणे- धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणा-या अभिषेक व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. गणपती बाप्पांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *