Shobha Dhariwal

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

269 0

पुणे : उद्योगाच्या उच्च शिखरावर विराजमान होऊनही माणिकचंद ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Shobha Dhariwal) यांनी नेहमीच आर. एम.डी फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी विविध योजना, कार्यक्रम राबविलेले आहे मग ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, शाळा महाविद्यालयाची उभारणी असो, असो किंवा गरिब रुग्णांना त्यांच्या आजारपणात आर्थिक मदत असो, सर्वसामान्य लोकांच्या मदतीलाच नेहमी अग्रक्रम असायचा असे मत फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी दिली.

दिनांक 1 मार्च 2024 रोजी श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जसे की , एम. बी. बी. एस., आयुर्वेद , डेंटल सर्जन,फिजिओथेरपी, नर्सिंग ,पॅरामेडिकल, पॅथॉलॉजी, ईत्यादी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायंकाळी ५ वाजता शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत होणार आहे.

तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, माणिकचंद हाऊस बंगला न 64, लेन नं 3, कोरेगाव पार्क पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे व पुणे शहरवासीयांनी रक्तदान करण्यास जरूर यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Related Post

Pune Police

Pune Police : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! सर्व राजकीय नेत्यांच्या…

Posted by - March 19, 2024 0
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी (Pune Police) जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात कोणतंही गैरकृत्य होणार नाही…

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे यशस्विनी सन्मान पुरस्कारांची घोषणा; बालगंधर्वमध्ये २२ जून रोजी संपन्न होणार पुरस्कार वितरण सोहळा

Posted by - June 12, 2022 0
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा…
Baramati Plane Crash

Baramati Plane Crash : बारामतीत प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं

Posted by - October 19, 2023 0
बारामती : बारामती तालुक्यातील कटफल या ठिकाणी एक शिकाऊ विमान कोसळल्याची (Baramati Plane Crash) घटना घडली आहे. बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे…

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचे लॉकअपमधून पलायन, पाहा व्हिडिओ

Posted by - March 22, 2022 0
पुणे- घरफोडी आणि चोऱ्या करणाऱ्या अटकेतील चोरट्याने चक्क लॉकअपमधून धूम ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चाकण पोलीस ठाण्यात…
Fire

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग

Posted by - May 25, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune) भवानी पेठ, टिंबर मार्केटमध्ये (Tmbar Market) आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये रामोशी गेटजवळ असलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *