Pune News

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

600 0

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

15 डिसेंबरला सर्व आरोपी एकत्र आले अन्..
दरम्यान या प्रकरणातील तपास सध्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. शरद मोहळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रमुख सहा आरोपी दिनांक 15 डिसेंबरला भेटले, या भेटीनंतर त्यांनी वकील रवींद्र पवार याला फोन केला. त्यानंतर पाच जानेवारीला शरद मोहळची हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं. त्यानंतर खेड शिवापूर टोलनाक्यावर वकील रवींद्र पवार आणि वकील संजय उडान त्यांना जाऊन भेटले. त्यांनी आरोपींसोबत दीड तास प्रवास केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर वकील रवींद्र पवार आणि वकील संजय उडान यांना 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! सिंहगड घाटामध्ये इ बसला पुन्हा अपघात, थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव

Posted by - May 13, 2022 0
पुणे- सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा एकदा इ बसचा अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस कठड्याला धडकली. सुदैवाने कठडा मजबूत…

अल्पसंख्याक महिलांसाठी बचत गटाची निर्मिती होणार; राज्य सरकारचे भाजपाच्यांच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या कडून अभिनंदन

Posted by - October 27, 2022 0
अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी नवीन २ हजार बचत गटांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्याच बरोबर, ‘माता सुरक्षित तर…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आळंदीत; ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीचं घेतलं दर्शन…

Posted by - July 9, 2022 0
  पुणे: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आज आळंदी येथे जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीचं दर्शन घेतलं.…

CRIME NEWS : पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट ; गुन्हा दाखल – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

Posted by - August 25, 2022 0
पुणे जिल्ह्यात फिरत्या मोटारींतून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात खटला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *