राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर, या संकेतस्थळावर पाहा निकाल

156 0

पुणे- महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेचा निकाल 28 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र व गोवा राज्यात 26 सप्टेंबर 2021 रोजी ही पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून 79 हजार 774उमेदवार बसले होते. त्यापैकी 5 हजार 297 उमेदवार प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले असून यांची टक्केवारी 6.64 टक्के असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव व सेटचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. मागील वर्षी परीक्षेचा निकाल 6.73 टक्के लागला होता.

विद्यार्थ्यांना त्यांचे ई प्रमाणपत्र 4 फेब्रुवारी पासून ऑनलाइन उपलब्ध होतील, त्यासाठी त्यांनी सेट विभागात येण्याची गरज नाही असे सेट विभागातील समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले.

संकेतस्थळ
http://setexam.unipune.ac.in

Share This News

Related Post

Bank Holiday

August Bank Holidays : ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस राहणार बँका बंद; आजच आपले काम उरकून घ्या

Posted by - July 25, 2023 0
ऑगस्टमध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार पकडून एकूण 14 दिवस बंद (August Bank Holidays) राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात (August Bank…
Medicines

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! धोकादायक 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी

Posted by - June 3, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (Drugs…

Pune News : “मनपा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका” कामगार नेते सुनील शिंदे

Posted by - November 13, 2023 0
पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांना बोनस पासून वंचित ठेवण्यात…

एसटी विलीनीकरणाबाबत आज निर्णय शक्य? न्यायालयात सुनावणीला सुरूवात

Posted by - April 6, 2022 0
मुंबई- गेल्या पाच महिन्याहून अधिक काळ झालं एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत एसटीचे विलिनीकरण झालेच पाहिजे या मागणीवर…

कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड ; बॉलीवूडवर शोककळा

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *