Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

347 0

पुणे : सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षांचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील (Pune News) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकचा चव्हाट्यावर आला आहे. पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. शिवाय परीक्षेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

काय घडले नेमके?
आज पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर, प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले आहे. पेपर फुटल्याचे लक्षात येताच परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला आहे. त्याचशिवाय परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर

Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप

Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Share This News

Related Post

AMRUTA FADNAVIS : विद्यार्थ्यांना भेटून मला नेहमीच आनंद मिळतो ; बीजेएसच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांशी संवाद

Posted by - August 22, 2022 0
पुणे : ‘भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांना सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटले, तेव्हापासून मला विद्यार्थ्यांना सातत्याने भेटायला आवडते.…

Jagdish Mulik : वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करून देणार; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आश्वासन

Posted by - October 19, 2022 0
पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता…

पुनरागमनाय च ! आज गणरायाला निरोप देण्याचा दिवस ; मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी …

Posted by - September 9, 2022 0
गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीच आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री,…

Breaking News ‘इलेक्शन मध्ये उभे राहू नको नाहीतर…..’ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी

Posted by - April 5, 2023 0
‘इलेक्शन मध्ये उभे राहण्याच्या भानगडीत पडू नको, अन्यथा गोळ्या घालून ठार मारू’ अशी धमकी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना…

पुण्यात आधी मानाच्या गणपतींचेच विसर्जन ; विसर्जन मिरवणुकी संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली

Posted by - September 6, 2022 0
पुणे : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली.  याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *