पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आणि हॉटेल तिरंगाचे मालक संजय आदमाने यांचं निधन

1239 0

पुणे:  प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आणि हॉटेल तिरंगाचे मालक संजय आदमाने यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आज पहाटे पाच वाजता जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

पुण्यातील पासोड्या विठोबा मंदिरा शेजारी 15 ऑगस्ट 1992 रोजी तिरंगा हॉटेल च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं त्यानंतर आदमाने यांनी हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली. पासोडा विठोबा मंदिर,कॅम्प परिसर बाणेर रस्ता अशा अनेक ठिकाणी तिरंगा हॉटेल्स च्या शाखा सुरू झाल्या होत्या नुकतीच पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर हॉटेल तिरंगा ची सुरुवात करण्यात आली होती चोखंदळ पुणेकरांची हॉटेल तिरंगालाच पहिली पसंती राहिली आहे. आदमाने यांच्या पश्चात एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे

 

Share This News

Related Post

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या द्वितीय स्मृतीदिनी ; लोकजनशक्ती पार्टीकडून अभिवादन

Posted by - October 8, 2022 0
पुणे : लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर,जिल्हा मध्यवर्ती कार्यालय (साधू वासवानी चौक) येथे पक्षाचे संस्थापक पद्मभूषण स्व. रामविलास पासवान यांच्या द्वितीय…

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

Posted by - February 6, 2022 0
भारतीय संगीत अढळ ध्रुवतारा गानसाम्राज्ञी भारतरत्न यांचे आज निधन झाले त्या 92 वर्षांच्या होत्या शनिवारी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यानं…
Ullas Bapat

… उद्धव ठाकरेचं पुन्हा मुख्यमंत्री होतील; घटनातज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

Posted by - May 10, 2023 0
पुणे : राज्यातील सत्तासंघर्षाचा उद्या (दि.11 मे) रोजी निकाल जाहीर होणार असून या निकलापूर्वीच घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मोठं विधान…

गद्दारांची टोळी अयोध्येला गेली आहे पण प्रभू श्रीराम…; अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्यावर जहरी टीका

Posted by - April 9, 2023 0
अयोध्या: राज्यातील अभूतपूर्व सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर जात असून रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. …

Breaking news ! 15 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाच्या सूचना

Posted by - April 6, 2022 0
मुंबई- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील 5 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *