महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी समीर थिगळे फेरनिवड

375 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी समीर थिगळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते थिगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

खेड, आंबेगाव, जुन्नर शिरूर,हवेली या तालुक्यांत समीर थिगळे काम पाहणार असून एक वर्षांसाठी थिगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

नको बापट नको टिळक पुण्याला हवी नवी ओळख ; पुण्यात पुन्हा पोस्टरवॉर

Posted by - February 4, 2022 0
पुण्यात कधीही काहीही घडू शकतं असं म्हणतात नुकताच पुणे महानगपालिकेचा प्रारुप प्रभाग जाहीर झालं आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात…
Chandrababu Naidu

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Posted by - June 12, 2024 0
आंध्र प्रदेश : टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासह चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा…
Amitabh Gupta

ब्रेकिंग न्यूज : आता कैद्यांनाही वापरता येणार फोन…

Posted by - June 23, 2023 0
पुणे : मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) सन्माननीय अमिताभ गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतुन येरवडा मध्यवर्ती कारागृहातील…
Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक झटका! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Posted by - April 15, 2024 0
नागपूर : लोकसभा निवडणुकीचं (Maharashtra Politics) बिगूल वाजलं आहे. प्रचाराने वेग घेतला आहे. नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *