पुण्यातील RTO कार्यालयासमोर रिक्षा चालकांकडून चक्का जाम ! CNG चा दर कमी करण्याची मागणी

163 0

पुणे : राज्यात सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. त्याचप्रमाणे सीएनजीचा दर प्रति किलो 91 रुपये झाला आहे. याचा फटका रिक्षा चालकांना बसत आहे.

याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा चालकांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.

 

Share This News

Related Post

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक ; भाजपच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Posted by - March 9, 2022 0
राज्याचा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र…

मंत्रालयात वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नि:पक्षपातीपणाने चौकशी व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - October 29, 2022 0
मुंबई : मुंबईत मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विभागामध्ये अवर सचिव स्तरावर असणारा अधिकाऱ्यांनी एका उपसंचालक दर्जाच्या महिला भगिनीला…
Punit Balan Group

Punit Balan group : पुनीत बालन ग्रुपच्या अर्जुन कढे आणि अंकिता गोसावींना शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहीर

Posted by - July 18, 2023 0
पुणे : राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांमध्ये पुनीत बालन ग्रुपच्या दोन खेळांडुचा समावेश आहे. यामध्ये 2019-20 या वर्षांच्या पुरस्कारासाठी अ‍ॅथलेटिक्स…

Police Commissioner Amitabh Gupta : बोपदेव घाट परिसरात लुटमार करून दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

Posted by - November 15, 2022 0
पुणे : कोंडवा पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार सनी भरत पवार वय (वर्ष 22) याच्यावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *