पुणे शहर प्लॉगेथॉनची एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद

320 0

 

 

पुणे शहरात ‘पुणे प्लॉगेथॉन 2022′ चे आयोजन करण्यात आले होते. रविवारी झालेल्या पुणे प्लॉगेथॉन मेगा ड्राईव्ह अंतर्गत एकूण 1,53,198 नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये पुणे शहराने विक्रमी नोंद केली आहे.
प्लॉगेथॉन ही मूळची स्वीडीश संकल्पना आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते डॉ. खेमनार यांना एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नागरिकांनी सहभाग घेतला होता. शहरातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात अनेक अधिकारी उपस्थित झाले होते. अधिकाऱ्यांसह अनेक अभिनेत्यांनी देखील या अभिनयात सहभाग नोंदवला होता.

या उपक्रमांतर्गत एकूण 34,477 किलो कचरा संकलित करण्यात आला. यावेळी 753 किलो ई कचरा, 29,870 किलो प्लॅस्टिक कचरा, 3,854 किलो इतर कचरा संकलित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापालिकेच्या इमारती पासून झाली आणि सांगता भिडे पूल येथे झाली. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी प्रास्ताविक केले.

Share This News

Related Post

Threatening Mail

Threatening Mail : खळबळजनक ! देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा ‘तो’ मेल हॉस्पिटलला नसून एका व्यक्तीला आला; पुणे पोलिसांनी केले स्पष्ट

Posted by - August 9, 2023 0
पुणे : पुण्यात दहशतवादी कारवायांचा कट उघड झाला असतानाच अजून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील राहुल तायाराम दुधाणे…

Breaking News : पुण्यात काँग्रेस भवनमध्ये भाजपचं आंदोलन, प्रचंड गोंधळ, पोलिसांची धरपकड.. VIDEO

Posted by - November 18, 2022 0
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुण्यामध्ये जोरदार निदर्शने सुरूच आहेत. आज पुण्यात काँग्रेस…

पतिपत्नीच्या नात्याला काळिमा ! पैशासाठी पत्नीला केले मित्रांच्या हवाली

Posted by - April 4, 2023 0
पैशासाठी पतीने आपल्या पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उघडकीस आली आहे. या…
Pune PMC Water Supply News

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - February 24, 2024 0
पुणे : पुणेकरांसाठी (Pune Water) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…

Chandrakant Patil : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं

Posted by - November 26, 2022 0
पुणे : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *