Ravindra Dhangekar

Pune Accident : रविंद्र धंगेकरांनी पुणे पोलीस प्रशासनावर जोरदार टीका करत ‘या’ 3 मागण्या केल्या

386 0

पुणे : पुण्याच्या (Pune Accident) कल्याणीनगरमधील अपघाताने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण तापले आहे. यामध्ये द्यपान करून बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवणा-या अल्पवयीन तरुणानं बाईकला धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर अवघ्या 15 तासांमध्ये आरोपीला कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. पुण्यातील नामांकित बिल्डरचा मुलगा असलेल्या या आरोपीला जामीन दिल्याने पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी येरवडा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी धंगेकरानी 3 मागण्या केल्या आहेत.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली. याला तातडीने अटक झाली पाहिजे. अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट, Marriott suits मधील Black पब, Ballr पब या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई करत हे पब कायम स्वरुपी बंद केले पाहिजे. येरवडा पोलीस स्टेशन मधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था ज्यांनी अगदी किरकोळ कलमे लावून मुलाच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिले. पैश्याच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला. या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे अश्या 3 मागण्या रवींद्र धंगेकरानी केल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election : तरुणाने चक्क 8 वेळा केले भाजपला मतदान; Video व्हायरल होताच विरोधकांनी व्यक्त केला संताप

Loksabha Election : महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77% मतदान

Pune Crime Video : मध्यरात्री 2 इंजिनियर्सचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ सुसाट ‘पोर्शे कार’च्या अपघाताचे CCTV फुटेज आले समोर

Loksabha Election : महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51% मतदान; ‘या’ ठिकाणी झाले कमी मतदान

Lok Sabha Election : ‘या’ नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या लागणार; बोर्डाने केले जाहीर

Vishal Agarwal : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सागर चोरडियाविरुद्ध चार्जशीट दाखल

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Related Post

Sharad Pawar

राष्ट्रवादीला मोठा धक्का! पवारांच्या ‘हा’ खास शिलेदार करणार भाजपात प्रवेश

Posted by - May 15, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. अशातच आता काही दिवसांवर निवडणूका येऊन ठेपल्या आहेत.…

पुण्यात मोठी दुर्घटना ; येरवड्यामध्ये इमारतीचे काम सुरू असताना लोखंडी छत कोसळून 5 कामगारांचा मृत्यू 

Posted by - February 4, 2022 0
पुणे- येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्याचे छत कोसळल्यानं 5 कामगारांचा मृत्यू…

पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना ! हॉरर सिनेमाने घेतला ८ वर्षाच्या मुलाचा बळी

Posted by - June 1, 2022 0
पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइलवर हॉरर फिल्म पाहण्याची सवय असणाऱ्या ८ वर्षांच्या मुलाने स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून…
Car Accident

Car Accident : लिफ्ट मागणं बेतलं जीवावर; कारच्या धडकेत तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 12, 2024 0
लातूर : लातूरमधून एक भीषण अपघाताची (Car Accident) घटना समोर आली आहे. लातूरमध्ये एका शेतकऱ्याला लिफ्ट मागणे जीवावर बेतले आहे.…

फुरसुंगी, उरळी देवाची गावं अखेर पुणे महानगरपालिकेतून वगळली

Posted by - March 31, 2023 0
फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *