Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद

422 0

पुणे : अयोध्येतील राममंदिराच्या (Ram Mandir) गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली असून 22 तारखेला या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानागरी राममय झाली आहे. या दिवशी उत्तप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, छत्तीसगड या राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही या दिवशी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात 22 तारखेला चिकन, मटणची दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहर कुरेशी समाजातील मटण आणि चिकन विक्री दुकाने तसंच सर्व व्यवहार बंद करून, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार आहेत. कुरेशी समाजाच्या वतीने हे जाहीर करण्यात आलं आहे . 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा होणार आहे.अयोध्येमधील रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात आहे. यासाठी ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीच्या वतीने 22 जानेवारीला सर्व व्यवहार बंद करून या कार्यक्रमात आनंद उत्साहाने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कुरेशी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी यांच्याकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे जाहीर

Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Vilas Tapkir : धनकवडी भागातील सामाजिक कार्यकर्ते विलास तापकीर यांचे निधन

Parbhani Crime : परभणी हादरलं ! पळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला गेल्याने पत्नीची भररस्त्यात हत्या

Share This News

Related Post

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत २२ सप्टेंबरर्पंत निर्बंध लागू

Posted by - September 8, 2022 0
पुणे : पुणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३…
Supriya Sule

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - June 19, 2023 0
पुणे : बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसरातील नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या असून यासाठी खास पुणे शहरासह पीएमआरडीए (PMRDA) परिसराचा…
Nashik News

Nashik News : पती, पत्नी और वो ! ‘त्या’ त्रासाला कंटाळून महिलेने घेतलेल्या निर्णयाने अख्खं नाशिक हादरलं

Posted by - September 15, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीचे अनैतिक संबंध असल्याने आणि पतीकडून होत असलेल्या जाचास…

शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण, सासवडमधील घटना

Posted by - May 18, 2022 0
सासवड- पुरंदर तालुक्यातील यादववाडीतून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात सासवड पोलीस…
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Posted by - April 7, 2024 0
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपच्या घर चलो अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी सोमवंशी क्षेत्रीय कार्यालय आप्पा बळवंत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *