राज ठाकरे ‘या’ दिवशी करणार अयोध्या दौरा

373 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून आज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या पाच जूनला हजारो कार्यकर्त्यांसह अयोध्येत जाणार असल्याची मोठी घोषणा केली.

अनेक दिवसांपासून राज ठाकरे आयोध्या दौरा कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता पाच जूनला राज ठाकरे आयोध्येला जाणार आहेत.

त्याचबरोबर मशिदींवरील  भोंगे उतरवण्यासाठी तीन मेपर्यंत दिलेल्या अल्टिमेटम वर राज ठाकरे ठाम असल्याचं पाहायला मिळाला त्याच बरोबर महाराष्ट्र दिनी औरंगाबाद या ठिकाणी सभा घेणार असल्याचे देखील राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले

 

 

Share This News

Related Post

CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुस्लिम बांधवाना ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा

Posted by - July 10, 2022 0
मुंबई: त्याग,समर्पणासाठी ओळखला जाणारा सण ‘बकरी ईद’ अर्थ ‘ईद-उल- अजहा’ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.…

CNG वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून पुण्यात CNG मिळणार नाही ? वाचा सविस्तर

Posted by - October 15, 2022 0
पुणे : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दार पाहता सीएनजीचा वापर वाढला आहे. पुण्यात जवळपास दोन लाख CNG वर धावणारी वाहने…
Narendra Modi

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

Posted by - February 7, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा विषय पेटला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज…
Pune News

Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Posted by - April 20, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) भोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोरमध्ये जनाईदेवी आणि रामनवमीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन…
rahul-gandhi

कर्नाटकमध्ये राहुल गांधींचा हटके प्रचार; डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून मारला फेटफटका

Posted by - May 7, 2023 0
कर्नाटक : येत्या 10 मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *