Rain Update : धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

278 0

पुणे : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरा कायम असून,घाट माथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्याने, चारही धरणात पाणीसाठा वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खडकवासला धरण अद्यापही ९५ टक्के भरलेले असल्याने धरणातून बुधवार सकाळी ६ पासून १०,२४६ क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.

खडकवासला                ३८ मिमी
पानशेत                         ९३ मिमी,
वरसगाव                        ८८ मिमी
टेमघर                           १६० मिमी
पावसाची नोंद झाली आहे .चारही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १२.२३ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी पेक्षा हा पाणीसाठा ८.७९ टीएमसी होता.

Share This News

Related Post

दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी उत्साहाच्या भरात घेतला अजित पवार यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

Posted by - October 16, 2022 0
पुणे:दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येईल.तसेच गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी…
Pune News

Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील ट्रॅफिकच्या नियमांत बदल

Posted by - March 3, 2024 0
पुणे : मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) होत (Pune Traffic News) असलेली…

निलेश माझिरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर रवाना

Posted by - December 15, 2022 0
मुंबई : पुण्यात मनसेच्या गोटातील अंतर्गत राजकारणामुळे अनेक खलबती घडल्या आहेत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर निलेश माझिरे आता कोणत्या पक्षात…

इंधन दरवाढीमुळे पीएमपीच्या तिकिटात वाढ होण्याची शक्यता

Posted by - March 24, 2022 0
पुणे- इंधनाच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या डिझेल…

भोई प्रतिष्ठानच्या वतीने समाजाच्या वंचित घटकातील मुलांसाठी “रंगबरसे” रंग महोत्सवाचे आयोजन

Posted by - March 7, 2023 0
भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजाच्या वंचित घटकातील मुलांसाठी धुलीवंदनच्या दिवशी “रंगबरसे” हा रंग महोत्सव आयोजित करण्यात येतो. यामध्ये अनाथ एचआयव्ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *