Pune News

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

333 0

कुरुंदवाड : पुणे येथील इंद्रायणी बालन फांऊंडेशन व पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत स्पेशल कमांडो सुरक्षा भागाचे पोलीस सुहास पाटील (Suhas Patil ) यांनी केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला इंद्रायणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांचे मार्फत इंट्रॅक्टीव्ह पॅनल प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित होते. या ग्रुप मार्फत संस्थेला सुमारे 12 लाखाचे 6 इंट्रॅक्टीव्ह पॅनल मंजूर करण्यात आले आहेत. मुख्याध्यापक विनोद पाटील म्हणाले, बालन ग्रुपची शिक्षण, खेळ, समाज व देशातील जवानाप्रती असलेली आपुलकी त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते.

या कामी सुहास पाटील यांनी पाठपुरावा केल्याबद्दल संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. उदय पाटील यांनी स्वागत करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढी साठी होत असल्याचे मत व्यक्त केले. आभार आर. एस. खोपडे यांनी मानले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग

Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Share This News

Related Post

Ajit Pawar

Aditya-L1 Mission : आदित्य एल1च्या यशस्वी उड्डाणानंतर अजित पवारांनी शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

Posted by - September 2, 2023 0
भारताच्या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या…

सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर मर्सिडीज बेन्झ कंपनीत शिरलेला बिबट्या जेरबंद

Posted by - March 21, 2022 0
पुणे – तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज बेन्झ कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department…
Karad Raut

जत्रेच निमंत्रण जीवावर बेतलं ! जेवणातून विषबाधा होऊन एकाचा मृत्यू

Posted by - June 13, 2023 0
सातारा : कराड तालुक्यातील वहागाव या ठिकाणी काही लोकांना जत्रेचे जेवण महागात पडले आहे. यामध्ये मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा…
MNS Raj Thakre

Raj Thackeray : महायुतीचा प्रचार कसा करायचा? राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Posted by - April 13, 2024 0
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.…
Pune News

Katraj-Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा – चंद्रकांत पाटील

Posted by - August 21, 2023 0
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj-Kondhwa Road) रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करुन रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *