Pune University

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पुणे पुस्तक परिक्रमा’ चे उद्धाटन

278 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘(Pune University) पुणे पुस्तक परिक्रमा’ या फिरत्या वाचनालयाचे मराठी भाषा गौैरव दिनानिमित्त उद्धाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी या फिरत्या वाचनालयाला हिरवा झेंडा दाखवून उद्धाटन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. संजय किर्लोस्कर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री. राजेश पांडे, श्री. राज शेखर जोशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, श्रीमती बागेश्री मंठाळकर, प्रा.(डॉ.) धोंडीराम पवार, प्रा, संदीप पालवे, प्रा. डॉ. संगीता जगताप, श्री. सागर वैद्य, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, श्रीमती ज्योत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय पुस्तक न्यास व पुणे पुस्तक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य व लिखाण याचा प्रसार व्हावा या उद्देशाने या फिरत्या वाचनालयाची स्थापना करण्यात आली. आजपासून (27 फेब्रुवारी) 24 मार्चपर्यंत हे फिरते वाचालय पुण्यातील विविध भागात, विविध शाळा, कॉलेजेसमध्ये फिरणार आहे. या वाचनालयात विज्ञान, साहित्य, बाल साहित्य, आत्मचरित्र अशा विविध विषयावरील पुस्तक हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. वाचकांना आत बसून पुस्तक वाचता येणार आहे. तसेच याठिकाणी पुस्तकांची विक्रीही करण्यात येणार असून सर्व पुस्तकांच्या खरेदीवर 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Related Post

महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचे निधन

Posted by - February 8, 2022 0
बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत काम करणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती (वय ७४) यांचे निधन झाले आहे. प्रवीण यांच्या…

मोठी बातमी : माजी खासदार संजय काकडे यांना उच्च न्यायालयाचा दणका; घरावर जप्ती, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - March 16, 2023 0
पुणे : भाजप उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या…

पुणेकरांनो ! पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी पुण्यात दाखल; काळजी घ्या; प्रशासन सतर्क

Posted by - December 28, 2022 0
पुणे : चीनने गेल्या तीन वर्षापासून जगभर कोरोनामुळे भीतीच वातावरण पसरवलं आहे. कोरोना आणि आज पर्यंत अनेक कुटुंब उध्वस्त केली.…
Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Posted by - December 12, 2023 0
पुणे : राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) बळीराजांचा अवमान करुन धार्मिक भावना दुखवल्याबद्दल कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *