Pune Satara Toll

Pune Satara Toll : पुणे-सातारा प्रवास महागला

321 0

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काही निर्णय घेतले जात असतानाच एका निर्णयामुळं (Pune Satara Toll) नाराजी व्यक्त केली जात आहे.उन्हाळाच्या सुट्टी जवळ येताच निर्णय झाल्यामुळं आता सुट्टीला जायचं की वाढलेल्या खर्चाची चिंता करायची असाच प्रश्न सर्वानाच पडला आहे. पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिल पासुन सुमारे अडीच टक्क्यांनी वाढीव टोल वसुली करण्यात येणार आहे.

कोणत्या वाहतुकांना किती रुपयांची बसणार कात्री?
टोलच्या वाढीव रकमेनुसार कार, जीपसह हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ एप्रिल महिन्या पासून होणार आहे. आता पर्यंत 115 रुपये दर आकारण्यात येत होते मात्र आता 120 रुपये वसूल होणार आहेत. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होत असुन, या वाहनांना 185 ऐवजी 190 रुपये टोल भरावा लागणार आहे.

बस ट्रक साठी टोलच्या रकमेत दहा रुपयांची वाढ होत असुन वाहनांना 400 रुपये दर द्यावा लागणार आहे. जड वाहनांसाठी 415 रुपयांवरुन पाच रुपये वाढुन 420 रुपये भरावे लागणार आहेत. अवजड वाहनांसाठी 615 रुपये टोल मध्ये 15 रुपयांची वाढ होत असुन अवजड वाहनांना आता 630 रुपये टोल भरावा लागणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara Loksabha : शरद पवारांना मोठा धक्का! श्रीनिवास पाटलांनी सातारा लोकसभा लढवण्यास दिला नकार

TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ‘या’ आहेत देशातील ‘टॉप 10 हाय वोल्टेज’ लढती; दिग्गज नेत्यांपुढे विजयाचं आव्हान

Loksabha Election : रणसंग्राम लोकसभेचा: महाराष्ट्रातील ‘या’ 5 मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत

Smita Wagh : चर्चेतील चेहरा : स्मिता वाघ

Govinda : अभिनेता गोविंदा बनणार का राजकारणात पुन्हा एकदा हिरो नंबर 1?

Pune News : पुण्यात फिनिक्स मार्केटसिटीमध्ये युस्टाच्या नवीन दालनाचा अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हस्ते दमदार शुभारंभ

Meenakshi Patil : माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

Gold Rate : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत

Share This News

Related Post

High Alert : इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Posted by - July 12, 2022 0
पुणे : लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता पुढील ४८ तासात धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात होण्याची…
Pune News

Pune News : दिवसभर अंगणात खेळला, रात्री अचानक 5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Posted by - August 11, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील (Pune News) भोर तालुक्यात ही दुर्दैवी…

पुण्यातील लतादीदींच्या बालमैत्रिणीकडून जुन्या आठवणींना उजाळा

Posted by - February 7, 2022 0
पुणे- ‘लता मनाने खूप मोठी होती, ती या जगात नाही यावर विश्वासच बसत नाही’. हे सांगताना लतादीदींच्या पुण्यातील बालमैत्रीण लीला…
Hardik Pandya

Hardik Pandya : भारतीय संघाला मोठा धक्का ! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामधून हार्दिक पांड्या बाहेर

Posted by - October 20, 2023 0
पुणे : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik…
Pune Police video

आळंदीमध्ये नेमके काय घडले? पोलिसांनी शेअर केला प्रकरणाची दुसरी बाजू दाखवणारा व्हिडिओ

Posted by - June 12, 2023 0
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला . या सोहळ्यात वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *