Pune Accident

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

689 0

पुणे : पुण्यातून एक अपघाताची (Pune Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये एका बाईकस्वराच्या चुकीमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. शिवाजी रस्त्यावर रामेश्वर चौकात हा अपघात झाला आहे. एका बेशिस्त दुचाकीस्वारामुळे समोरून येणाऱ्या निष्पाप दुचाकीस्वाराचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुभम दादासाहेब डोके (वय 21, रा. मगरपट्टा हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

काय घडले नेमके?
शुभम हा फार्मसीचे शिक्षण घेत होता. तो सकाळी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आला होता. दर्शन घेऊन झाल्यावर दत्त मंदिराकडून रामेश्वर चौकाकडे जात असताना शुभमचा सकाळी साडेनऊ ते पावणेदहा या दरम्यान अपघात झाला. या प्रकरणी डंपरचालकासह ‘नो एन्ट्री’तून येणाऱ्या दुचाकीस्वारावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर

Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप

Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Share This News

Related Post

Vijay Shivtare

Vijay Shivtare : 12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून 12 वाजवणार! शिवतारें आपल्या निर्णयावर ठाम

Posted by - March 24, 2024 0
बारामती : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्रात तर या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.…

#CYBER CRIME : रिफंडचा संदेश आला आहे ? प्राप्तीकराशी निगडीत कोणताही संदेश येत असेल तर सावध

Posted by - February 18, 2023 0
वाढत्या डिजिटल उपयोगामुळे फसवणूकीचे प्रकारही तितकेच वाढले आहेत. हॅकर आता प्राप्तीकर खात्याच्या नावावर रिफंडचा खोटा एसएमएस किंवा मेल पाठवून ग्राहकांच्या…

विनयभंग म्हणजे काय ? गुन्हा सिध्द झाल्यास आरोपीला काय शिक्षा होते ?

Posted by - November 14, 2022 0
राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आव्हाड यांनीच ट्विट करून ही माहिती दिली.”पोलिसांनी…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं !19 वर्षीय तरुणाची जागेच्या वादातून निर्घृणपणे हत्या

Posted by - February 21, 2024 0
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण (Pune Crime) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात 19 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून…

OBC Reservation : 8 महापालिका, पाच जिल्ह्यांमध्ये OBC आरक्षणास फटका ; २७ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नागपूर, कोल्हापूर, परभणी आदी आठ महापालिका क्षेत्रांत आणि गडचिरोली, चंद्रपूर, धुळे, नंदूरबार व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *