Shivsena Logo

Pune Politics : पुणे शहर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

473 0

पुणे : पुणे जिल्ह्यातून (Pune Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहर शिवसेनेमध्ये माथाडी कामगार सेनेत फूट पडण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे शहर कार्यालयातील अंतर्गत गटबाजीचा फटका पदाधिकाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Pune News : पुण्यात लोखंडी तारांचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू..! महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

यावेळी निलेश माझीरे शिवसेना शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. निलेश माझीरे यांनी मला विचारात न घेता माथाडीच्या नियुक्त्या केल्याचा आरोप केला आहे. निलेश माझीरेने यापूर्वीही फेसबुक लाईव्ह करत शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आणली होती.

Share This News

Related Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन ; नवीन संकेतस्थळ आणि ई-सुविधा

Posted by - September 1, 2022 0
पुणे : विधान भवनासमोरील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन आणि मोबाईल ॲप, नवीन संकेतस्थळ तसेच…

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत ‘या’ बड्या नेत्याचे नाव , वाचा सविस्तर

Posted by - September 24, 2022 0
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षात अध्यक्ष निवडीसाठी २० वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडते…
CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीत बिघाड ; प्रशासकीय बैठका रद्द…

Posted by - August 4, 2022 0
मुंबई : राज्यातील सातत्याने होणारे दौरे आणि बैठका यांच्या ताणतणावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीत बिघाड झाला असल्याचे समजते आहे.…
Satara Crime

Satara Crime : सातारा हादरलं ! फलटणमध्ये 35 वर्षीय व्यक्तीची अज्ञाताकडून निर्घृणपणे हत्या

Posted by - October 19, 2023 0
सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara Crime) मलवडी ता. फलटण गावाच्या हद्दीमध्ये आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून…

लाचखोर फौजदाराने ठोकली धूम ! एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले

Posted by - April 13, 2023 0
लाचखोरीच्या गुन्ह्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाते. शिक्षा भोगावी लागते. तरीदेखील लाचखोरीच्या घटना वारंवार घडताना दिसतात. जालना शहरात एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *