Crime

पुण्यात उत्तमनगर परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

338 0

पुणे- उत्तमनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार अड्ड्याच्या मालकासह २२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपींकडून २ लाख २६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उत्तमनगर पोलिसांनी केली.

या प्रकरणी जुगार अड्ड्याचे मालक, बाळू सीताराम मराठे (वय ५१ वर्षे) यांच्यासह २१ जणांना अटक करण्यात आली आहे. २ लाख २६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

प्रेस्टिज पब्लिक स्कूल जवळ उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग लॉटमध्ये सुरु होता. याठिकाणी अनधिकृतपणे इलेक्ट्रीक कनेक्शन घेऊन, सुमारे १५ टेबल आणि ७५ खुर्च्या लाऊन या क्लबमध्ये अहोरात्र जुगार सुरू होता. जुगारासाठी लाईट, पंख्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

Share This News

Related Post

पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळाली धक्कादायक माहिती

Posted by - July 23, 2023 0
पुणे- पुणे शहरात पोलिसांनी (Pune Police)दोन दहशतवाद्यांना मंगळवारी अटक केली होती. हे दहशतवादी दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. या…
Pune loksabha

Pune Loksabha : पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली समोर

Posted by - May 14, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं, यात पुणे लोकसभेच्या (Pune Loksabha) जागेचाही समावेश होता. पुण्यातल्या या…
bullet

पुण्यात नवरदेवाला पाठीमागे बसवून नवरीची बुलेटवरून रॉयल एन्ट्री; वऱ्हाडी बघतच राहिले

Posted by - May 10, 2023 0
पुणे : तुम्ही सगळ्यांनी सैराट चित्रपट पहिलाच असेल. त्यामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आपल्या लाडक्या आर्चीने बुलेटवरून एन्ट्री घेतली होती.…
Crime News

Crime News : जन्मदाता बाप वाईट नजरेने बघायचा म्हणून पोटच्या लेकीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - June 23, 2023 0
जांजगीर चांपा : छत्तीसगडमध्ये बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना (Crime News) उघडकीस आली आहे. यामध्ये पोटच्या मुलीने वडिलांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *