Pune Police

Pune Police : सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव राठोड यांचे निधन

678 0

पुणे : पुणे पोलीस दलातून (Pune Police) एक दुःखद बातमी समोर आली आहे. चाकण पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणूकीस असलेले बाबुराव राठोड (वय-50 सध्या रा. चाकण मूळ रा. मुपो ऊद्धवनगर, विजापुर रोड, सोलापुर) यांचे निधन झाले आहे.सोमवारी रात्री ड्युटी दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बाबुराव राठोड हे सोमवारी रात्री अपघात आमलदार ड्युटीवर असताना त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना कुटुंबियासह युनिकेअर हॅास्पीटल चाकण येथे पाठविण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना हार्ट अ‍ॅटॅक व त्यामुळे ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगितले. यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी सह्याद्री हॅास्पिटल पुणे पाठवण्यात आले. अखेर आज दुपारी उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Share This News

Related Post

Pune News

Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती

Posted by - January 29, 2024 0
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश गाडेकर, कार्याध्यक्षपदी विकास सूर्यवंशी तर सचिवपदी गणेश…

तरुणाईच्या उत्साहात पुण्यात संविधान परिषद संपन्न

Posted by - November 26, 2022 0
संविधान दिनानिमित्त संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्या. ६ वाजता एस एम जोशी सभागृह, नवी पेठ,…

पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना पितृशोक

Posted by - February 5, 2022 0
पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे वडील नारायण केशव रासने (वय ९३) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात…

बारामतीचा नाद नाय करायचा ! तमाशाचा नारळ वाढवण्यासाठी ‘सव्वा लाखाची गोष्ट’

Posted by - April 13, 2023 0
ग्रामीण भागामध्ये तमाशाला अनन्यसाधारण महत्व आहे. तमाशा म्हटले की प्रत्येकाच्या अंगात उत्साह संचारतो. गावच्या जत्रेत तमाशाचा फड रंगला नाही तरच…

#PUNE : काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर 11,040 मताधिक्याने विजयी; म्हणाले, “या मुळेच हा विजयाचा दिवस पाहता आला…!” वाचा सविस्तर

Posted by - March 2, 2023 0
पुणे : कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना 11,040 मतांनी धोबीपछाड केले आहे. यावेळी महाविकास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *