Police Transfer

ACP विजयकुमार पळसुले यांच्यासह 3 जणांच्या बदल्या; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे आदेश

535 0

पुणे : पुणे शहर पोलिस दलामध्ये बदली होवुन आलेल्या 3 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत तर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले यांची देखील अंतर्गत बदली करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी बुधवारी रात्री यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

कुठून कुठे करण्यात आली बदली
1. विजयकुमार वसंतराव पळसुले (ACP Vijayakumar Vasantrao Palsule) (एसीपी, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे ते एसीपी, आस्थापना, पुणे शहर)

2. जगदिश दत्तात्रय सातव (ACP Jagdish Dattatraya Satav) (ठाणे शहर ते एसीपी, वाहतूक शाखा, पुणे शहर)

3. अप्पासाहेब बाबुराव शेवाळे (ACP Appasaheb Baburao Shewale) (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते एसीपी, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर)

4. शाहूराव भाऊराव साळवे (ACP Shahurao Bhaurao Salve) (ठाणे शहर ते एसीपी, वानवडी विभाग, पुणे शहर)

Share This News

Related Post

शब्दांच्या पलीकडची भाषा शिक्षणात आवश्यक- डॉ. मोहन आगाशे

Posted by - February 11, 2022 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापनदिन थाटात साजरा पुणे- आजच्या शिक्षणात केवळ शब्दांची भाषा आहे मात्र या भाषेपलिकडे ध्वनीची, चित्रांच्या आणि…
nilesh rane

पळपुटे ठाकरे म्हणून तुमची इतिहासात नोंद; निलेश राणेंची टीका

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. या निर्णयांमध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा…

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भोर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय ; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर रोवला झेंडा ; थोपटेंना धक्का

Posted by - September 19, 2022 0
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये दोन्हीही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भोलावडे…
Gadchiroli News Murder

Pune Crime : खळबळजनक ! नातेवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्याने पुण्यात तरुणाची हत्या

Posted by - March 26, 2024 0
पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *