Pune PMC Water Supply News

Pune PMC Water Supply News : गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

414 0

पुणे : पुणेकरांसाठी (Pune PMC Water Supply News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतरर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या खत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, चतु:श्रृंगी टाकी परिसर व वारजे माळवाडी व रामनगर परिसर, वडगाव जलकेंद्र परिसरात विद्युत, पंपींग व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी पुणे शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.

कोणत्या ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद ?
पर्वती MLR टाकी परिसर : गुरुवार पेठ, बुधवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती LLR परिसर : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर

पर्वती HLR टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द (सर्वे नं. 42,46), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग : संपूर्ण हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, जगताप चौक, जांभूळकर मळा, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स इ.

नवीन व जुने होळकर जलकेंद्रांत येणारा भाग : मुळा रस्ता, हरीगंगा सोसायटी, संपूर्ण खडकी कॅन्टोनमेंट परिसर, MES, HE Factory इ.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर : पाषाण, भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी,मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लमाणतांडा, मोहन नगर, सुस रस्ता इ.

जुने वारजे जलकेंद्र : माळवाडी, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, सहयोगनगर, गोकूळनगर पठार, अहिरेगाव, रामनगर, गणेशपुरी सोसायटी, पॉप्युलर कॉलनी इ.

गांधी भवन टाकी परिसर : कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणूकानगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अर्थव वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी,सहजानंद, शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, ऑर्चिड लेन 7 व 9,
मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी,तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कालवा रस्ता इ.

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म,शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर इ.

वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर : कर्वेनगर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11, इंगळे नगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 ते 10

चतु:श्रृंगी टाकी परिसर : सकाळनगर, औंध रोड, आयटीआय रोड, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी पाषाण निम्हण मळा, पाषाण गावठाण काही भाग, अभिमान सोसायटी, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायरस कॉलेज, आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्ती पर्यंत, बाणेर, बोपोडी इ.

एस.एन.डी.टी. (H.L.R.) टाकी परिसर : गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी,कोथरूड संपूर्ण भाग, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किस्किंदा नगर, जय भवानी नगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदूवाडी, भंडारकर रोड, प्रभात रोड, हनुमान नगर, पोलीस लाईन, संगमवाडी इ.

वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज,भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग-2 वरील भाग, आंबेडकर नगर, टिळकनगर, दाते बस स्टॉप परिसर इत्यादी.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?

Bhima Koregaon : भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनाचा 14 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेतून खर्च करावा : राहुल डंबाळे

Solapur News : प्रेमाचा धक्कादायक शेवट ! ‘या’ त्रासाला कंटाळून लग्नाच्याच दिवशी तरुणीने संपवलं आयुष्य

Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल

Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक श्री स्वानंदेश रथातून संपन्न ; जगभरातून हजारो गणेशभक्तांनी घरबसल्या घेतला सांगता मिरवणुकीचा आनंद

Posted by - September 10, 2022 0
पुणे : मोरया, मोरया… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला. अनंत चतुर्दशीला…

पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का! शर्मिला येवले यांचा युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा

Posted by - November 19, 2022 0
पुणे : पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शर्मिला येवले यांनी युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा दिला आहे.…

धो.. धो पावसाने पुणेकरांची तारांबळ ; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सिलिंग कोसळले ; रस्त्यांवर पाणीच पाणी, झाडपडीच्या अनेक घटना

Posted by - September 30, 2022 0
पुणे : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली…

Food and Drug Administration : आरोग्यास अपायकारक ‘ पफ वनस्पती ’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

Posted by - August 23, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८०…
Pune News

Pune News : विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा! भाजपकडून लोकसभेसाठी संकल्पपत्र जाहीर

Posted by - May 8, 2024 0
पुणे : सर्व दिशांना विकसित होणारे पुणे आता कॉस्मोपॉलिटन झाले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पुणे महापालिका आता मुंबईला मागे टाकून राज्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *