Pune News

Pune News : पुण्यातील कुख्यात गुंडाना भाजपचा आश्रय का? मुकुंद किर्दत यांचा संतप्त सवाल

167 0

पुणे : पुण्यामध्ये (Pune News) कुख्यात शरद मोहोळ यांचा खून झाल्यानंतर आता आरोपी म्हणून विठ्ठल शेलार याचे नाव पूढे आले आहे. तो भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारीआहे .शरद मोहोळ याची पत्नी सध्या भाजपच्या महिला आघाडीची पदाधिकारी आहे.

पुण्यातील कोथरूडचा मतदार हा मध्यमवर्गीय, सुशिक्षित. याच वर्गाने मोठ्या प्रमाणावर भाजपला समर्थन दिले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या मतदारसंघाला गँगवॉरचा, गुंडांचा संसर्ग झालेला आहे. शरद मोहोळ यांच्या खुनानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस त्याला कुविख्यात गुंड म्हणतात तर निलेश राणे हिंदुत्व्वादी संबोधतात, नारायण राणे मात्र तो विद्वान होता का? असा प्रश्न मिडियालाच करतात. भाजपा चे पदाधिकारी त्याच्या कुटुंबियाची भेट घेत पुढे हिंदुत्वाचे राजकारण करू, निवडून आणू अशी ग्वाही देतात.

आता या खुनामागचा सूत्रधार म्हणून अटक झालेला गुंड विठ्ठल शेलार याने 2017 मध्ये गिरीश बापट, माजी आमदार बाळा भेगडे आदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता व त्याला युवा मोर्चाचे अध्यक्ष पद दिले गेले होते. या सर्वामुळे पुणेकर सामान्य नागरिक धास्तावले आहेत. अस्वस्थ होतोय. या सर्वांचे भाजपा कनेक्शन कशासाठी आहे हे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल

Posted by - February 9, 2024 0
पुणे : पुणे पोलिसांनी सगळ्या गुन्हेगारांची परेड काढून सज्जड (Pune Crime news) दम दिला मात्र पुणे पोलिसांच्या आदेशाला “भाई लोकांच्या”…
Parth Pawar

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Posted by - January 25, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय…
Arrest

यवत सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपीना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Posted by - February 1, 2022 0
पुणे – यवत येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील आरोपींना बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या…

युद्ध सुरु झाले म्हणून रशियातून परतलेल्या चिंचवडमधील तरुणाचा अपघाती मृत्यू

Posted by - March 29, 2022 0
पिंपरी- रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर रशियातून परतलेल्या चिंचवडमधील तरुणाचा नारायणपूर रस्त्यावरील चिवेवाडी येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मैत्रिणीबरोबर…
Fire

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरला भीषण आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू

Posted by - June 13, 2023 0
पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) खंडाळा घाटातील (Khandala Ghat) कुणे पुलावर (Kune Bridge) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *